शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:01 IST

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महायुतीच्या विजयानंतर आता मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या गदारोळात देवेंद्र फडणवीस यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी महायुतीने २३३ जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त ४७ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने १४९ जागांवर निवडणूक लढवली, त्यापैकी १३२ जागांवर विजयाचा झेंडा फडकवला. दणदणीत विजयानंतर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण या चर्चा सुरु आहेत. या चर्चे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

 देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांना त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा आहे. मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या गदारोळात देवेंद्र फडणवीस यांची एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. शनिवारी निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर फडणवीस यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "बाज की असली उड़ान बाकी है...।"

या व्हिडिओची सुरुवात 2019 च्या भाषणाने होते यात ते म्हणाले होते,  मेरा पानी उतरते देख किनारे पर घर मत बना लेना, मै समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा।" फडणवीस यांचे हे भाषण व्हायरल होत आहे.

निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांना आहे. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांच्या आई यांनाही आपला मुलगा राज्याचा पुढील मुख्यमंत्री होईल, असा विश्वास आहे. त्यांची आई सरिता फडणवीस म्हणाल्या, "नक्कीच ते मुख्यमंत्री होतील. हा मोठा दिवस आहे कारण माझा मुलगा राज्यात मोठा नेता झाला आहे. तो २४ तास मेहनत करत होता, असंही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक 2024