शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 05:52 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: पक्षाने भाजपसोबत जाण्याची चूक केली. लोकसभेनंतर महायुतीसोबत गेलो असतो तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसला असता, अशी मते उमेदवारांनी व्यक्त केली.

मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत न जाता भाजपसोबत गेल्याचा पक्षाला मोठा फटका बसला, अशी नाराजी पराभूत उमेदवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर सोमवारी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मनसेने विधानसभा निवडणुकीत १२८ उमेदवार उभे केले होते. मात्र, सर्वच उमेदवार पराभूत झाल्याने पक्षाची मान्यता रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज यांनी नेत्यांची मते जाणून घेतली. यावेळी  सगळ्या उमेदवारांनी इव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केला. पक्षाने भाजपसोबत जाण्याची चूक केली. लोकसभेनंतर महायुतीसोबत गेलो असतो तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसला असता, अशी मते उमेदवारांनी व्यक्त केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी काय भूमिका घ्यावी, यावरही विचारमंथन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राजू पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल

पराभवाचा दुपटीने वचपा महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला काढायचा आहे. माझ्यावर आणि राज ठाकरेंवर विश्वास ठेवा,  असा विरोधकांना इशारा देणारा आणि कार्यकर्त्यांना आवाहन करणारा मनसेचे नेते राजू पाटील यांचा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाMahayutiमहायुती