Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 5 एप्रिल 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 17:56 IST2019-04-05T17:55:36+5:302019-04-05T17:56:08+5:30

जाणून घ्या दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: Top 10 news in the state - 5 April 5, 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 5 एप्रिल 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 5 एप्रिल 2019

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या

'न्याय' देण्यासाठी 72 हजार आणणार कुठून?; राहुल गांधींनी दिलं उत्तर

राहुल गांधी म्हणाले, लव्ह यू मोदी... अन् सभागृहात एकच आवाज घुमला 'मोदी-मोदी'

'काय होतास तू काय झालास तू!', भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा

निवडणुक आयोगाच्या दणक्याने चौकीदारांची डोकेदुखी वाढली

अब्दुल सत्तारांच्या जवळिकीमुळे भाजपात वाढतेय अस्वस्थता

नुसत्याच तलवारी लटकवत भ्रष्टाचार कसा संपवणार? - शिवसेनेचा पंतप्रधानांना सवाल

... तर मोदी, शहा यांचे गोध्रा प्रकरण उघडू, छगन भुजबळ यांचा पलटवार

१५५१ कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ जप्त, महाराष्ट्रात सर्वाधिक दारु हस्तगत

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काढला चप्पलचा सोल; विमानतळावर सोनं तस्करीची पोलखोल

दुबईवरुन फोन आला अन् मुंबईकर करोडपती झाला

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 5 April 5, 2019