Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 4 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 18:14 IST2019-04-04T18:13:47+5:302019-04-04T18:14:12+5:30
जाणून घ्या दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 4 एप्रिल 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या
राज ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्या तोफा एकाच दिवशी धडाडणार
राहुल गांधी साधणार पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद
जळगावात स्मिता वाघ यांचा पत्ता कट, भाजपाकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी
काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर ?
हॅशटॅग 'लाज कशी वाटत नाही ?', मोहिम आता रस्त्यावर
मोदी यांनी तिहारची भिती दाखविणे हा दमबाजीचा प्रकार
धनश्री सुजय विखे यांनी शेवटच्या क्षणी भरला अर्ज
राहुल गांधींच्या 'न्याय'वर टीका करायला गेले अन् शिक्षण मंत्र्यांचे गणित चुकले
Lok Sabha Election 2019; ‘त्या’ १४ गावात दोन राज्यांची मतदान केंद्रे
महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, दोन जणांवर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल