Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 25 डिसेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 17:46 IST2018-12-25T17:46:12+5:302018-12-25T17:46:24+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 25 डिसेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
'या' आहेत आजच्या ठळक बातम्या...
तावडे पगार देतात अन् मी बदल्या करते, पंकजा मुंडेंची 'ताईगिरी'
दोडामार्गात फासकीत अडकलेल्या बिबट्याची अखेर सुटका
पुण्यात लष्कराचा गणवेश घालून फिरणारा तरुण ताब्यात; चौकशी सुरू
अकोल्यात काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा?
'उद्धव ठाकरेंचं भाषण समजावून सांगा अन् मनसेकडून 151 रुपये बक्षीस मिळवा'
आरडातील बोनालू उत्सवात हजारोंची गर्दी, डोक्यावर कलश घेऊन भाविकांची प्रदक्षिणा
चिंताजनक! महिन्याभरात तीन तरुणांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू
बीडमधील सुमित वाघमारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड
कालबद्ध पदोन्नतीचे दोनऐवजी तीन टप्पे : सरकारी कर्मचाऱ्यांना ४ ते १४ हजारांची मिळणार वेतनवाढ
चिंताजनक! महिन्याभरात तीन तरुणांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू