Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 17:05 IST2019-02-23T17:04:56+5:302019-02-23T17:05:16+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 फेब्रुवारी 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
युती झाल्याचं घरोघरी सांगा, देशावर फडकवू हिंदुत्वाचा झेंडा; उद्धव ठाकरेंचा आदेश
उदयनराजेंना शिवेंद्रराजेंकडून 'मिसळीचा झटका'?; संभाव्य भाजपा उमेदवाराशी 'ब्रेकफास्ट पे चर्चा'!
'महाआघाडीसाठी कॉंग्रेस 'तैय्यार' पण प्रकाश आंबेडकरांकडूनच होतेय टाळाटाळ'
शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी एकाच पक्षाचे सरकार असावे : विनोद तावडे
राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये ११० नवे गोडाऊनचे बांधकाम काम सुरू - दीपक शिंदे
डॅडीला हवीय २८ दिवसांची संचित रजा; मुंबई हायकोर्टात धाव
मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी राज्याचे धोरण निश्चित
काँग्रेस नगरसेवक चार लाखांच्या खंडणीप्रकरणी जेरबंद