Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 18:33 IST2019-02-18T18:33:08+5:302019-02-18T18:33:29+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 फेब्रुवारी 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
युतीचा फॉर्म्युला बदलला; भाजपाच 'मोठा भाऊ' ठरला, पण 'छोटा भाऊ'ही खूश झाला!
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 20 फेब्रुवारीला नांदेडमधून फुंकणार प्रचाराचे रणशिंग
गाजराच्या पुंगीसाठीही सरकारकडे पैसा नाही, अशोक चव्हाणांची टीका
सामूहिक विवाह सोहळ्यात चक्क विवाहबद्ध जोडप्यांचं शुभ मंगल सावधान
दोन मिनिटांच्या उशीरामुळे 10 विद्यार्थ्यांच्या MPSC चे वर्ष वाया जाणार !
राज्यातील ५९ कारखाने साखर उताऱ्यात उणे : एफआरपीला येणार अडचण
नागपुरात तरुणीचे अपहरण करून मध्यप्रदेशात केली विक्री
आता माघार नाही...जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी दिलगिरी व्यक्त करणार नाही...
'पाकिस्तानी गायकांचं तुणतुणं वाजवणं बंद करा!', मनसेचा एफएम रेडिओ वाहिन्यांना इशारा
'बेस्ट' निर्णय... मुंबईत पुन्हा दिसणार ट्राम; CSMT स्टेशनजवळच इतिहासाचं जतन