Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 18:51 IST2018-10-16T18:50:02+5:302018-10-16T18:51:26+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 ऑक्टोबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
'समाजाच्या लोकसंख्येनुसार राजकीय, नोकरी अन् शैक्षणिक आरक्षण मिळावे'
फडणवीस मंत्रिमंडळानं घेतले मोठे निर्णय, धारावीचा पुनर्विकास लागणार मार्गी
विजयादशमीच्या 'शाही सीमोल्लंघना'द्वारे उदयनराजे करणार शक्तिप्रदर्शन
घरी जाण्याची वेळ ठरतेय ‘मृत्यूची’ घंटा!; सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सर्वाधिक अपघात
धक्कादायक! 'त्याचा आत्मा मला बोलावतो' सांगत तरुणाची आत्महत्या
रावण दहन केल्यास अॅट्राेसिटीचा गुन्हा दाखल करा ; भीम अार्मीची मागणी
शिर्डीत प्लॅस्टीक वापराने पर्यावरण मंत्री रामदास कदम संतप्त : अधिकारी फैलावर
'19 फेब्रुवारी 'ड्राय डे' घोषित करा, शिवछत्रपतींचे आशीर्वाद भेटतील'
काशीनाथ वाडेकर यांच्या निधनामुळे साहित्य चळवळीवर शोककळा