Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 नोव्हेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 18:16 IST2018-11-16T18:05:41+5:302018-11-16T18:16:41+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 नोव्हेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
२० वर्ष त्यांनी कागदावर दाखवलं, आम्ही चार वर्षांत प्रत्यक्षात आणलं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे
कसाबसोबतच्या कटू आठवणी पुस्तकातून उलगडणार....
खुशखबर! मुंबईसह ठाणे जिल्ह्यात दिवाळीपेक्षा सोने १ हजार रूपयांनी स्वस्त
...अन्यथा तुमचं LPG गॅस कनेक्शन होईल रद्द!
महापलिकेने रस्त्यांवर थुंकणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल २ लाखांचा दंड
2500 मेगावॅट क्षमतेचे सौर औष्णिक संकरित प्रकल्प उभारणार - ऊर्जामंत्री
पुण्यात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी !
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी हटवा : बिद्रे-गोरे कुटूंबियांची माहिती
सरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे होणार नियमित, मंत्रिमंडळाची मंजुरी