Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 13 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 17:53 IST2019-03-13T17:52:25+5:302019-03-13T17:53:48+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 13 मार्च 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
'मी असं म्हणालोच नाही की इथून लढणार', पवारांनंतर देशमुखांचीही माढ्यातून माघार
तुम्ही राजीनामा दिलात का?... राधाकृष्ण विखेंची सूचक प्रतिक्रिया, सस्पेन्स वाढवला!
चौथ्या आघाडीसाठी सदाभाऊंचा नकार, तर जानकर-शेट्टी यांच्यात खलबतं
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक निलेश राणे राष्ट्रवादीकडून लढणार?
'मी असं म्हणालोच नाही की इथून लढणार', पवारांनंतर देशमुखांचीही माढ्यातून माघार
कोल्हापुरातून शिवसेना-भाजपा युती प्रचाराचं रणशिंग फुंकणार
मनसेची ताकद राज्यात दिसेल, शरद पवारांचे भाकीत
पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही : शरद पवार
जे. डे. हत्याकांड : जिग्ना व्होरा अन् पॉल्सनच्या निर्दोष मुक्ततेला हायकोर्टात सीबीआयचे आव्हान