Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 1 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 18:13 IST2019-04-01T18:13:15+5:302019-04-01T18:13:34+5:30
जाणून घ्या दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 1 एप्रिल 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
स्वतःच्या पुतण्याकडूनच शरद पवारांची 'दांडी गुल्ल'; नरेंद्र मोदींची वर्ध्यात जोरदार 'बॅटिंग'
मी जन्मत:च शिवसैनिक, चौकीदार नव्हे : उद्धव ठाकरे
वंचित आघाडीच बहुजनांना सत्तेपासून वंचित ठेवणार; रामदास आठवलेंचा आरोप
'काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, पक्ष सक्षम करण्याची नेत्यांची भूमिका नाही'
राज्यात शिवसेना आमदारांचे संख्याबळ घटले
‘पोस्टल’ वेळेत न दिल्यास राहावे लागणार मतदानापासून वंचित
दाऊदला झटका! हसीना पारकरच्या नागपाड्यातील घराचा झाला १ कोटी ८० लाखाला लिलाव
एका थाळीत दाेघांनी जेवू नका, पुणे विद्यापीठाचे परिपत्रक ; विद्यार्थी आक्रमक
डॉक्टरांना औषधांची नावे ठळक लिहिण्याचा आदेश द्यावा, हायकोर्टात याचिका दाखल
यवतमाळात आढळला फ्लेमिंगोचा थवा