Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 ऑक्टोबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 19:07 IST2018-10-09T19:05:02+5:302018-10-09T19:07:50+5:30

राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

maharashtra news top 10 news state 09th october | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 ऑक्टोबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 09 ऑक्टोबर

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

सावधान! प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास दुकान कायमचे बंद

उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या!

संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तयार : मुख्यमंत्री

राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा : खासदार अशोक चव्हाण 

धक्कादायक!... इस्त्रीचे चटके आणि विजेचा शॉक देऊन भाजप महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

शिर्डीला सहा आठवड्यांत नवे विश्वस्त नेमा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

पुण्याची दक्षता घेण्यासाठी 'आरओव्ही-दक्ष' रोबो पुणे पोलिसांच्या सेवेत

तनुश्री दत्ताच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल; नाना पाटेकर यांना नोटीस

अति घाई जीव घेई; धावती लोकल पकडताना नागपूरच्या ट्रेकरचा मृत्यू  

उजनीमध्ये सापडला तब्बल ४२ किलोचा मासा 
 

Web Title: maharashtra news top 10 news state 09th october