Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 ऑगस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 18:35 IST2018-08-15T18:35:04+5:302018-08-15T18:35:28+5:30
आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 15 ऑगस्ट
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
पुढच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन होणारं भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसाच होईल – जयंत पाटील
'लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान आमचाच होणार'
शिमग्याऐवजी शांततेत आंदोलन करा, चंद्रकांत पाटील यांचा टोला
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, स्वातंत्र्य दिनीच संपवले जीवन
पुन्हा वैभव राऊतच्या घरी एटीएसचे पथक दाखल
गौरी लंकेश हत्येप्रकरणी चौघांनी केला गुन्हा कबुल
भाजपची घोडचूक, स्वातंत्र्य दिनाऐवजी 'प्रजासत्ताक दिन' साजरा
शेतकऱ्याचा मित्र संकटात; भ्रामक समजुती मांडूळ सापाच्या जिवावर
अन् पंचायत समिती कार्यालयावर चढला तरुण, तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न
देशासाठी बलिदान देणाऱ्या 114 स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक 'अद्यापही प्रतीक्षेत'