शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Maharashtra Budget Session 2021 : माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम, राज्यपालांकडून ठाकरे सरकारचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 12:32 PM

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari on Maharashtra Budgert Session 2021: दुसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज, राज्यपालांचं वक्तव्य

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज, राज्यपालांचं वक्तव्यराज्यपालांकडून कोरोना योद्ध्यांना अभिवादन

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात करण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या भाषणाला सुरूवात केली. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. कोरोनाविरोधातील लढाऊ सुरू असून राज्य सरकारनं आता मी जबाबदार योजना सुरू केली आहे," असं म्हणत राज्यपालांनी राज्य सरकारचं कौतुक केलं. "धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात राज्य शासनानं प्रभावीपणे काम केलं. राज्य सरकारनं कोरोनासंबंधी मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केलं. आरोग्य सुविधांमध्येही आता वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्याही वाढवण्यात आली आहे," अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली. कोरोना संदर्भात उपाययोजना वाढवण्याची आणि दुसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. औद्यागिक मंदी असतानाही उत्तम काम"औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारनं चांगलं काम केले आहे. रोजगार मिळणं सुलभ व्हावे यासाठी सरकारनं महारोजगार आणि महाजॉब्ज या पोर्टलची सुरूवात केली. आर्थिक अडचण असतानाही राज्य सरकारं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे अंगणवाड्यांमध्ये न येऊ शकणाऱ्या मुलांना आणि गर्भवती मातांना घरपोच शिधा पोहोचवण्यात आला. शाळा बंद परंतु शिक्षण सुरू हा उपक्रमदेखील राबवण्यात आला," असं राज्यपाल आपल्या अभिभाषणादरम्यान म्हणाले. मराठी भाषिकांना न्याय देण्याचं काम"माझं शासन कर्नाटक महाराष्ट्र वादाबद्दल सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत आहे," असंही राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस