शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: शिवसेना आमदारांची शुक्रवारी मुंबईत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:16 IST

मुक्कामासाठी येण्याच्या दिल्या सूचना

मुंबई : शिवसेनेच्या विधानसभेवर निवडून आलेल्या, तसेच विधानक परिषद सदस्यांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी बोलाविली आहे. सत्तास्थापनेबाबत गेले काही दिवस सुरू असलेल्या हालचालींबाबत आमदारांना यावेळी उद्धव ठाकरे सविस्तर माहिती देतील, असे सांगण्यात आले.पाच दिवसांच्या मुक्कामाच्या तयारीने या, असे निरोप आमदारांना देण्यात आले आहेत. सोबत ओळखपत्र, पॅनकार्ड आणण्यासही सांगितले आहे. त्यामुळे आमदारांना पुन्हा एखाद्या हॉटेलवर मुक्कामासाठी पाठविले जाईल, असे कळते. राज्यपालांनी गेल्या आठवड्यात शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले, पण शिवसेनेच्या नेत्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र सादर करता आले नव्हते.चिंता करू नका, सरकार आपलेच, मुख्यमंत्रीही आपलाच असणार, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिलेला आहे. मात्र, कालच्या दिल्लीतील घटनांनंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार येणार की नाही, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे आमदारांच्या उद्धव बैठकीत ठाकरे काय बोलतात, याबाबत उत्सुकता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस