शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

Maharashtra Government: उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये 1 तास चर्चा; सत्ता स्थापनेसाठी वेगवान घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:23 IST

शरद पवार दिल्लीहून परतताच उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानी; आदित्य ठाकरे, संजय राऊतदेखील बैठकीला उपस्थित

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दिल्लीहून मुंबईत रात्री आले. लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना सोबत घेऊन शरद पवार यांचे सिल्वर ओक निवासस्थान गाठले. ही भेट पूर्वनियोजित होती.दिल्लीतच या भेटीची तयारी झाली होती. तसा निरोपही मातोश्रीवर देण्यात आला होता. दिल्लीत दोन दिवस झालेल्या विविध बैठकांमध्ये काय ठरले याची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. आज सकाळी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना भेटणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची उद्याची बैठक ही औपचारिक बैठक ठरावी आणि सगळ्या गोष्टी आधीच ठरवून घ्याव्यात या दृष्टीने गेले दोन दिवस दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बैठका घेतल्या. त्यापाठोपाठ मुंबईत परत येताच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही त्या बैठकीतील चर्चेची माहिती देण्यात आली. त्यामुळे उद्याची बैठक ही केवळ औपचारिकता असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAditya Thackreyआदित्य ठाकरेSanjay Rautसंजय राऊत