शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: आव्हाड पाहताहेत 'त्या' फोनची वाट; पण कोणी फोनच करेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 13:19 IST

जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला

मुंबई: शिवसेना आमदाराला तब्बल 50 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला लगावला आहे. मी फोनची वाट बघतोय, कुणी फोन करतच नाही, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे झाले तरीही राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फुटलेली नाही. जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला असूनही शिवसेना, भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. यानंतर आता भाजपानं फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटींची ऑफर देण्यात आल्याचा सनसनाटी दावा करत त्यांनी इगतपुरीच्या काँग्रेस आमदाराशीदेखील भाजपानं संपर्क साधल्याचं म्हटलं.  भाजपाकडून होणाऱ्या आमदारांच्या कथित फोडाफोडीवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चिमटा काढला. 'मी फोनची वाट बघतोय, कुणी फोन करतच नाही. #50कोटी', असं ट्विट त्यांनी केलं. त्यावर आमदार फोडणं ही आमची संस्कृती नसल्याचं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं. उपाध्येंच्या या विधानाचा आव्हाड यांनी समाचार घेतला. गोवा, मणीपूरात सर्वात मोठा पक्ष नसूनही भाजपानं सत्ता स्थापन केली. कर्नाटकमध्ये भाजपानं काय केलं, हे सगळ्या देशानं पाहिलंय. त्यामुळे भाजपानं संस्कृतीच्या गोष्टी करू नयेत, असं आव्हाड म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा