शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: उदयनराजे तुम्हाला विरोध नाही पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 17:30 IST

Maharashtra Election 2019: पंतप्रधान मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा धोतर का नेसत नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

मुंबई: उदयनराजेंना विरोध नाही पण भाजपा सरकारच्या काळात अनेकांना रोजगार गमवावे लागले, शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या त्यामुळे भाजपाला विरोध असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगतिले आहे. 

अमोल कोल्हे म्हणाले की, देशात चीनचे राष्ट्रध्यक्ष चेन्नईतील महाबलिपुरममध्ये आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाक्षिणात्य लुंगी घालून त्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा धोतर का नेसत नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री म्हणतात अब की बार 220 पार मात्र अब की बार 220 पार नाही तर अब की बार तुम्ही सत्तेच्या बाहरअसं म्हणत अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. अमोल कोल्हे आज साताऱ्याच्या प्रचारसभेत बोलत होते.

दिवाळी सुखानं साजरी करायची असेल तर भाजपचे दिवाळं काढाण्याची गरज आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पोलिस भरती, शिक्षक भरती, सरकारी नोकरीच्या किती संधी या सरकारने पाच वर्षांत उपलब्ध करुन दिल्या? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झाले? असा प्रश्न देखील अमोल कोल्हेंनी यावेळी उपस्थित केला. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाsatara-acसाताराMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019