शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाल टिळा, भगवा कुर्ता, शपथविधीवेळी नितेश राणेंनी वेधून घेतलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:09 IST

Maharashtra Cabinet expansion: आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये कोकणातून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

आज झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये कोकणातून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. नितेश राणे यांनी आज संध्याकाळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, शपथविधीवेळीच्या नितेश राणे यांच्या वेशभूषेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

मागच्या काही काळापासून प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे नितेश राणे यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही नितेश राणे यांनी आक्रमक हिंदुत्त्ववादी प्रचार केला होता. दरम्यान, मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर आजच्या शपथविधीवेळीही नितेश राणे यांनी आज हिंदुत्वाला साजेशी वेशभूषा करून कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. नितेश राणे हे लाल टिळा आणि भगवा कुर्ता घालून शपथ घेतली. 

नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. २०१४ मध्ये ते काँग्रेसकडून निवडणूक लढवताना पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ आणि २०२४  मध्ये ते भाजपाकडून विजयी झाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा तब्बल ५८ हजार मतांनी पराभव केला होता.   

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार