शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 08:27 IST

Vidhan Sabha Election Result 2024: जून २०२२ मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे २ गट तयार झाले. त्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. आज मतमोजणी होत असून निकाल कुणाच्या बाजूने लागणार हे दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. त्यात शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही सेना विधानसभेत आमनेसामने आल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारात ५१ मतदारसंघात थेट लढत आहे. या लढतीत कोण बाजी मारणार यावरून खरी शिवसेना कुणाची हे समोर येणार आहे. 

कोणत्या ५१ मतदारसंघात दोन सेनेत लढत?

मुंबई विभाग

मागाठाणे - प्रकाश सुर्वे विरुद्ध उदेश पाटेकर भांडुप पश्चिम - अशोक पाटील विरुद्ध रमेश कोरगावकर जोगेश्वरी पूर्व - मनीषा वायकर विरुद्ध अनंत नरदिंडोशी - संजय निरुपम विरुद्ध सुनील प्रभू चेंबूर - तुकाराम काते विरुद्ध प्रकाश फातर्पेकरमाहीम - सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंतभायखळा - यामिनी जाधव विरुद्ध मनोज जामसुतकरवरळी - मिलिंद देवरा विरुद्ध आदित्य ठाकरेविक्रोळी - सुवर्णा कारंजे विरुद्ध सुनील राऊतकुर्ला - मंगेश कुडाळकर विरुद्ध प्रविणा मोरजकरअंधेरी पूर्व - मुरजी पटेल विरुद्ध ऋतुजा लटके

कोकण विभाग 

कुडाळ - निलेश राणे विरुद्ध वैभव नाईकरत्नागिरी - उदय सामंत विरुद्ध बाळा मानेराजापूर - किरण सामत विरुद्ध राजन साळवीसावंतवाडी - दीपक केसरकर विरुद्ध राजन तेलीमहाड - भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगतापदापोली - योगेश कदम विरुद्ध संजय कदमगुहागर - राजेश बेंडल विरुद्ध भास्कर जाधवकर्जत - महेंद्र थोरवे विरुद्ध नितीन सावंतपालघर - राजेंद्र गावित विरुद्ध जयेंद्र दुबळाअंबरनाथ - बालाजी किणीकर विरुद्ध राजेश वानखेडेबोईसर - विलास तरे विरुद्ध विश्वास वळवीभिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे विरुद्ध महादेव घाटाळकल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर  विरुद्ध सचिन बासरे कल्याण ग्रामीण - राजेश मोरे विरुद्ध सुभाष भोईरओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक विरुद्ध नरेश मनेराकोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे

मराठवाडा विभाग

छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदेछत्रपती संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल विरुद्ध बाळासाहेब थोरातपरभणी - आनंद भरोसे विरुद्ध राहुल पाटीलसिल्लोड - अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकरपैठण - विलास भुमरे विरुद्ध दत्ता गोर्डेकन्नड - संजना जाधव विरुद्ध उदयसिंह राजपूत वैजापूर - रमेश बोरनारे विरुद्ध दिनेश परदेशीधाराशिव - अजित पिंगळे विरुद्ध कैलास पाटीलउमरगा - ज्ञानराज चौगुले विरुद्ध प्रवीण स्वामीकळमनुरी - संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे

उत्तर महाराष्ट्र विभाग

चोपडा - चंद्रकांत सोनवणे विरुद्ध प्रभाकर सोनवणेनांदगाव - सुहास कांदे विरुद्ध गणेश धात्रकपाचोरा - किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशीमालेगाव बाह्य - दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे

पश्चिम महाराष्ट्र विभाग

बार्शी - राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपलसांगोला - शहाजी पाटील विरुद्ध दीपक साळुंखेराधानगरी -प्रकाश आबिटकर विरुद्ध के.पी पाटीलपाटण - शंभुराज देसाई विरुद्ध हर्षल कदमनेवासा - विठ्ठलराव लंघे विरुद्ध शंकरराव गडाख

विदर्भ विभाग

बुलढाणा - संजय गायकवाड विरुद्ध जयश्री शेळकेमेहकर - संजय रायमूलकर विरुद्ध सिद्धार्थ खरातबाळापूर - बळीराम शिरसकर विरुद्ध नितीन देशमुखरामटेक - आशीष जैस्वाल विरुद्ध विशाल बरबटेदर्यापूर - अभिजीत अडसूळ विरुद्ध गजानन लवटे

दरम्यान, मुंबई, कोकण, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे. त्यात लोकसभेनंतर पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यातील कोण किती जागा जिंकते यावरून खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mahim-acमाहीमworli-acवरळीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना