शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 08:43 IST

Vidhan Sabha Election Result 2024: सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यात महायुती वरचढ ठरताना दिसत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून १३० हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत. या कलांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महायुती ७० तर महाविकास आघाडी ६० जागांवर आघाडीवर आहे. त्यात भाजपा ४५, शिंदेसेना १४, अजित पवार १४, काँग्रेस २३, ठाकरेसेना १७,  शरद पवार २१ आणि मनसे एका जागेवर आघाडीवर आहेत. 

सुरुवातीच्या कलांमध्ये कोणते उमेदवार आघाडीवर?

जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटीलआष्टी - सुरेश धसनंदूरबार - विजयकुमार गावितबारामती - युगेंद्र पवारमाहीम- अमित ठाकरेशिवडी - अजय चौधरीवरळी - आदित्य ठाकरेघाटकोपर पूर्व - पराग शाहबोरिवली - संजय उपाध्यायविलेपार्ले - पराग अळवणीकुलाबा - राहुल नार्वेकरधारावी -ज्योती गायकवाडमुंबादेवी - अमीन पटेलमलबार हिल - मंगलप्रभात लोढावडाळा - कालिदास कोळंबकरबुलढाणा- संजय गायकवाड पालघर - राजेंद्र गावितदेवळाली - योगेश घोलपसाकोली - नाना पटोलेपुणे कॉन्टनमेंट - सुनील कांबळेपरळी - धनंजय मुंडेकाटोल - चरणसिंह ठाकूरकोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटीलअक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टीइचलकरंजी - राहुल आवाडे येवला - छगन भुजबळलोहा - प्रतापराव चिखलीकरभोकर - श्रीजया चव्हाणपाटण - शंभुराज देसाईघनसावंगी - राजेश टोपेकळवण - के.पी गावितदर्यापूर - गजानन लवटे 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार