शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

'तुल्यबळ उमेदवार भेटला नाही म्हणून बकरी गळ्यात मारली'; सुनील राऊत यांच्या विधानाने वातावरण तापले

By मनीषा म्हात्रे | Updated: November 4, 2024 20:40 IST

सुवर्णा करंजे यांची विक्रोळी पोलिसांत धाव. विक्रोळी विधानसभा मधून शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे आणि मनसेतून विश्वजीत ढोलम निवडणुकीच्या रिंगणात आहे.

- मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :  उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊत यांनी एका कार्यक्रमांमध्ये केलेल्या विधानाने विक्रोळीत वातावरण तापले आहे.  राऊत यांचा व्हिडिओ व्हायरल होताच, शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांनी थेट राऊत यांच्या विरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 राऊत यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यात  "माझ्यासमोर उभे करण्यासाठी कुणी तुल्यबळ मिळाले नाही. टक्कर बरोबरीने व्हायला हवी. कुणीही माझ्यासमोर टिकले नाही. आता कुणाला तरी बकरा बनवायचा होता तर या बकरीला माझ्या गळ्यात टाकले.  २० तारखेला आपण ती बकरी कापून टाकू असे विधान त्यांनी केले आहे. याचा व्हिडिओ सोमवारी व्हायरल होताच, करंजे यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

     विक्रोळी विधानसभा मधून शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे आणि मनसेतून विश्वजीत ढोलम निवडणुकीच्या रिंगणात आहे. करंजे यांच्या म्हणण्यानुसार, हे महिलांचे खच्चीकरण करणार वक्तव्य आहे. पूर्वी बाळासाहेबांच्या काळात महिलांच्या संदर्भात असे उच्चार काढण्याची कोणाची हिम्मत नव्हती. परंतु आता मात्र सर्रासपणे अशा पद्धतीने महिलांना हिणवले जात आहे. त्यामुळे आता सरकारने याची दखल घ्यावी असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून विनयभंग, धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        सुनील राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद लागला आहे.  तसेच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 

टॅग्स :Sunil Rautसुनील राऊतvikhroli-acविक्रोळीShiv Senaशिवसेना