शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 14:32 IST

लोकसभेनंतर पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यातील कोण किती जागा जिंकते यावरून खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं असून आता सगळ्यांनाच २३ नोव्हेंबरच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. या निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची हे ५१ जागांवरील लढतीत सर्वाधिक जागा कोण जिंकून येते त्यावर ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ९ जागांवर विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीत शिंदे ठाकरे यांच्यात कोण वरचढ ठरणार हे निकालात स्पष्ट होईल.

कोणत्या ५१ मतदारसंघात दोन सेनेत लढत?

मुंबई विभाग

मागाठाणे - प्रकाश सुर्वे विरुद्ध उदेश पाटेकर भांडुप पश्चिम - अशोक पाटील विरुद्ध रमेश कोरगावकर जोगेश्वरी पूर्व - मनीषा वायकर विरुद्ध अनंत नरदिंडोशी - संजय निरुपम विरुद्ध सुनील प्रभू चेंबूर - तुकाराम काते विरुद्ध प्रकाश फातर्पेकरमाहीम - सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंतभायखळा - यामिनी जाधव विरुद्ध मनोज जामसुतकरवरळी - मिलिंद देवरा विरुद्ध आदित्य ठाकरेविक्रोळी - सुवर्णा कारंजे विरुद्ध सुनील राऊतकुर्ला - मंगेश कुडाळकर विरुद्ध प्रविणा मोरजकरअंधेरी पूर्व - मुरजी पटेल विरुद्ध ऋतुजा लटके

कोकण विभाग 

कुडाळ - निलेश राणे विरुद्ध वैभव नाईकरत्नागिरी - उदय सामंत विरुद्ध बाळा मानेराजापूर - किरण सामत विरुद्ध राजन साळवीसावंतवाडी - दीपक केसरकर विरुद्ध राजन तेलीमहाड - भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगतापदापोली - योगेश कदम विरुद्ध संजय कदमगुहागर - राजेश बेंडल विरुद्ध भास्कर जाधवकर्जत - महेंद्र थोरवे विरुद्ध नितीन सावंतपालघर - राजेंद्र गावित विरुद्ध जयेंद्र दुबळाअंबरनाथ - बालाजी किणीकर विरुद्ध राजेश वानखेडेबोईसर - विलास तरे विरुद्ध विश्वास वळवीभिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे विरुद्ध महादेव घाटाळकल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर  विरुद्ध सचिन बासरे कल्याण ग्रामीण - राजेश मोरे विरुद्ध सुभाष भोईरओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक विरुद्ध नरेश मनेराकोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे

मराठवाडा विभाग

छत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदेछत्रपती संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वाल विरुद्ध बाळासाहेब थोरातपरभणी - आनंद भरोसे विरुद्ध राहुल पाटीलसिल्लोड - अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकरपैठण - विलास भुमरे विरुद्ध दत्ता गोर्डेकन्नड - संजना जाधव विरुद्ध उदयसिंह राजपूत वैजापूर - रमेश बोरनारे विरुद्ध दिनेश परदेशीधाराशिव - अजित पिंगळे विरुद्ध कैलास पाटीलउमरगा - ज्ञानराज चौगुले विरुद्ध प्रवीण स्वामीकळमनुरी - संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे

उत्तर महाराष्ट्र विभाग

चोपडा - चंद्रकांत सोनवणे विरुद्ध प्रभाकर सोनवणेनांदगाव - सुहास कांदे विरुद्ध गणेश धात्रकपाचोरा - किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशीमालेगाव बाह्य - दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे

पश्चिम महाराष्ट्र विभाग

बार्शी - राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपलसांगोला - शहाजी पाटील विरुद्ध दीपक साळुंखेराधानगरी -प्रकाश आबिटकर विरुद्ध के.पी पाटीलपाटण - शंभुराज देसाई विरुद्ध हर्षल कदमनेवासा - विठ्ठलराव लंघे विरुद्ध शंकरराव गडाख

विदर्भ विभाग

बुलढाणा - संजय गायकवाड विरुद्ध जयश्री शेळकेमेहकर - संजय रायमूलकर विरुद्ध सिद्धार्थ खरातबाळापूर - बळीराम शिरसकर विरुद्ध नितीन देशमुखरामटेक - आशीष जैस्वाल विरुद्ध विशाल बरबटेदर्यापूर - अभिजीत अडसूळ विरुद्ध गजानन लवटे

दरम्यान, मुंबई, कोकण, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शिवसेनेची ताकद आहे. त्यात लोकसभेनंतर पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यातील कोण किती जागा जिंकते यावरून खरी शिवसेना कुणाची हे ठरणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना