शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election: गाडी घसरल्याने मविआचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या मणक्याला दुखापत; मतदानानंतर रुग्णालय गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 15:36 IST

Vidhan Parishad Election 2022 :  महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख सकाळीच विधान भवनात दाखल झाले. मात्र, त्यांना चालता येत नव्हते.

विधान परिषद निवडणुकीला परदेशात गेलेले आमदारही रातोरात मुंबईत दाखल झाले आहेत. अशावेळी राज्यभरात असलेले आमदार मुंबईकडे येण्यासाठी निघाले होते. काही पक्षांचे आमदार, अपक्ष आमदार मुंबईत दाखल झाले होते. भाजपाने तर आजारी असलेल्या आमदारांनाही पुण्याहून मुंबईत बोलावले होते. अशातच मविआचे मंत्री शंकरराव गडाख हे देखील मतदान करून थेट रुग्णालयात भरती झाले आहेत. 

महाविकास आघाडीचे मंत्री शंकरराव गडाख सकाळीच विधान भवनात दाखल झाले. मात्र, त्यांना चालता येत नव्हते. यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आधार दिला होता. विधानपरिषदेच्या मतदानासाठी मुंबईच्या दिशेने येत असताना गडाख यांची गाडी घसरली. यामुळे त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती. गडाख यांना कंबरेमध्ये तीव्र वेदना जाणवत होत्या. 

गडाख सहकाऱ्यांच्या खांद्यावर हात टाकून पाऊले टाकत होते. त्यांना वेदना होत होत्या. कसेबसे ते मतदान करून बाहेर पडले आणि रिलायन्सचे रुग्णालय गाठले. भाजपाने पुण्याचे व पिंपरी चिंचवड भागातील आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी आणले होते. मुक्ता टिळक या कारमधून तर जगताप हे अँम्बुलन्समधून मतदान करण्यासाठी आले होते. 

टॅग्स :Shankarrao Gadakhशंकरराव गडाखVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक