शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, टंचाईच्या अफवेमुळे नागरिकांमध्ये घबराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 17:07 IST

Ulhasnagar Fuel Crisis: गेल्या दोन दिवसांपासून उल्हासनगर शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर: गेल्या दोन दिवसांपासून उल्हासनगर शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होणार असल्याच्या चर्चेने, घाबरलेल्या नागरिकांनी इंधन भरण्यासाठी पंपांवर एकच गर्दी केली आहे. विशेष म्हणजे पंप मालकांकडून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे वारंवार सांगण्यात येत असूनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र आहे.

उल्हासनगरातील व्हिनस चौक, गांधी रोड, श्रीराम चौक, काजल पेट्रोल पंप, १७ सेक्शन,  हिराघाट पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागत आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहनांनी रस्ते व्यापले असून, यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील निर्माण होत आहे. दुपारच्या कडाक्याचा उन्हात नागरिक अर्धा ते एक तास रांगेत उभे राहून आपल्या गाड्यांच्या टाक्या पूर्ण भरून घेत आहेत. पुढील काही दिवस पेट्रोल मिळणार नाही, अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर फिरत असल्याने ही भीती पसरल्याचे बोलले जात आहे.

पंप मालकांचे आवाहन निष्फळपेट्रोल पंप मालकांनी स्पष्ट केले आहे की, इंधनाचा तुटवडा नाही आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र, तरीही नागरिक घाबरून खरेदी करीत आहेत. यामुळे विनाकारण गर्दीचा ताण पेट्रोल पंप यंत्रणेवर  येत आहे.

अफवांचे पीकपेट्रोल व डिझेल पुरवठा काही दिवसात बंद होणार असल्याच्या अफवेमुळे भीतीचे वातावरण गाडी चालकात निर्माण झाले. या अफवेमुळे गाडी चालक पेट्रोल व डिझेलचा साठा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

राजकीय नेत्यांचा पुढाकारशहरातील विविध पक्षाचे नेते सोशल मीडियावर नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता गरजेनुसारच इंधन भरावे, जेणेकरून विनाकारण होणारी गर्दी आणि उन्हातील त्रास टाळता येईल. असे आवाहन करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Panic Buying at Petrol Pumps in Ulhasnagar Amid Shortage Rumors

Web Summary : Ulhasnagar residents are panic-buying fuel due to shortage rumors, causing long queues at petrol pumps. Despite assurances of adequate supply, citizens are stocking up, leading to traffic congestion. Political leaders urge calm and responsible fuel consumption.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरFuel Crisisइंधन टंचाई