शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे, अजित पवारांसह भाजपाचे ४० स्टार प्रचारक; यादी जाहीर, वाचा कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 15:18 IST

BJP List of Star Campaigners: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. त्यात एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याही नावाचा सहभाग आहे.

मुंबई - Star Campaigner of BJP Maharashtra ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या नावांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसह ४० नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

कोण आहेत स्टार प्रचारक?

  1. नरेंद्र मोदी
  2. जगतप्रकाश नड्डा
  3. राजनाथ सिंह
  4. अमित शाह
  5. नितीन गडकरी
  6. योगी आदित्यनाथ
  7. प्रमोद सावंत
  8. भूपेंद्रभाई पटेल
  9. विष्णूदेव साय
  10. मोहन यादव
  11. भजनलाल शर्मा
  12. एकनाथ शिंदे
  13. अजित पवार
  14. रामदास आठवले
  15. नारायण राणे
  16. अनुराग ठाकूर
  17. ज्योतिरादित्य शिंदे
  18. स्मृती इराणी
  19. रावसाहेब दानवे पाटील
  20. शिवराज सिंह चौहान
  21. देवेंद्र फडणवीस
  22. सम्राट चौधरी
  23. अशोक चव्हाण
  24. विनोद तावडे
  25. चंद्रशेखर बावनकुळे
  26. आशिष शेलार
  27. पंकजा मुंडे
  28. चंद्रकांत पाटील
  29. सुधीर मुनगंटीवार
  30. राधाकृष्ण विखे पाटील
  31. पीयूष गोयल
  32. गिरीश महाजन
  33. रवींद्र चव्हाण
  34. के. अण्णामलई
  35. मनोज तिवारी
  36. रवी किशन
  37. अमर साबळे
  38. विजयकुमार गावित
  39. अतुल सावे 
  40. धनंजय महाडिक

 

स्टार प्रचारक म्हणजे काय?

ज्यांच्या भाषणाला ऐकण्यासाठी, ज्यांच्या रॅलीमुळे प्रचंड लोक गर्दी करतात अशा व्यक्तींना स्टार प्रचारक म्हटलं जाते. या स्टार प्रचारकांमुळे त्या पक्षाला मत मिळण्यास फायदा होतो. त्यामुळे निवडणुकीत उभं असणाऱ्या उमेदवारांना वाटते आपल्या प्रचाराला स्टार प्रचारकाने यावे. मात्र त्यांच्या रॅली, सभांवर मोठा खर्च होतो. स्टार प्रचारकाला वेळेअभावी अनेक ठिकाणी सभेला जाण्यास विमान, हेलिकॉप्टरसह अन्य गोष्टी लागतात. त्यामुळे स्टार प्रचारकाचा खर्च हा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात मोजला जात नाही. हा सर्व खर्च पक्षाकडून होत असतो. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाला संधी द्यायची आणि नाही हा निर्णय त्या पक्षाचा असतो.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाElectionनिवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार