शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

वर्तमानासोबत आता भविष्यही सांगणार 'lokmat.com'; स्वतंत्र वेबसाइट सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 6:42 PM

देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी झटपट आपल्यापर्यंत पोहोचवणारं 'लोकमत डॉट कॉम' आता वाचकांना 'कल की बात' सांगण्यासाठी सज्ज झालं आहे.

मुंबई - देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी झटपट आपल्यापर्यंत पोहोचवणारं 'लोकमत डॉट कॉम' आता वाचकांना 'कल की बात' सांगण्यासाठी सज्ज झालं आहे. म्हणजेच, वर्तमानाबद्दल आपल्याला अपडेट ठेवतानाच आम्ही तुम्हाला भविष्यातील घटनांबाबतही सूचित करणार आहोत. astro.lokmat.com या वेबसाइटवरून आता आपण ज्योतिषशास्त्राशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकता.

आपलं ग्रहमान कसं आहे, कुठल्या ग्रहाची कृपादृष्टी आपल्या राशीवर आहे आणि कोणता ग्रह वक्री आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. गुरू ग्रहाबद्दलचा आदर आणि शनिबद्दलची भीती सर्वश्रुतच आहे. हे ग्रह आपल्या कुंडलीत कुठे आहेत, यावर बरंच काही ठरत असतं, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे या ग्रहांबद्दलचे अपडेट्स घेण्यासाठी श्रद्धाळू मंडळी विश्वासू, जाणकार ज्योतिषांच्या शोधात असतात. पण, astro.lokmat.com वेबसाइटवरून त्यांना घरबसल्या, एका फोनवर आपल्या राशिभविष्याबद्दल खात्रीलायक माहिती मिळू शकेल.

आपली जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण कळवल्यास आपल्याला या वेबसाइटवरून मोफत कुंडली बनवून मिळू शकते. त्यासोबतच, दैनंदिन, मासिक आणि वार्षिक राशिभविष्यही astro.lokmat.com वर उपलब्ध आहे. कुठल्या राशीच्या व्यक्तींनी कुठलं रत्न वापरावं, त्याची सत्यता कशी पडताळून बघावी, याबाबतची परिपूर्ण माहिती वेबसाइटवर आहे. 

महाराष्ट्रातील अव्वल नंबरी वृत्तसमूह असलेला 'लोकमत' आपल्या विश्वासार्हतेसाठी ओळखला जातो. lokmat.com नेही  वाचकांचा विश्वास जिंकला आहे. तशीच,  astro.lokmat.com ही साइटही आपल्या विश्वासास पात्र ठरेल, याबद्दल आम्हाला खात्री वाटते. या वेबसाइटला एकदा अवश्य  भेट द्या. एकदा आलात की तुम्ही नक्की परत-परत याल. चला तर मग, लॉग-ऑन टू astro.lokmat.com

टॅग्स :LokmatलोकमतAstrologyफलज्योतिषnewsबातम्या