शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat DIA: महाराष्ट्राचा वाघ अन् बंगालच्या वाघिणीचं पुढं काय होतंय बघू! संजय राऊतांचं विधान अन् चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 14:59 IST

Lokmat Digital influencer Awards 2021: शिवसेना खासदार संजय राऊत यांचा बेस्ट पॉलिटिकल ओपिनियन मेकर पुरस्कारानं गौरव

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा यशस्वी मुकाबला करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी नुकत्याच मुंबईत येऊन गेल्या. या दौऱ्यादरम्यान बॅनर्जी यांनी शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. भाजपला थेट शिंगावर घेणाऱ्या बॅनर्जींचं यांनी राऊत यांनी अनेकदा कौतुक केलं आहे. आता ममता यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा लोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर अवॉर्ड सोहळ्यात बेस्ट पॉलिटिकल ओपिनियन मेकर पुरस्कारानं गौरव करण्यात आला. यानंतर राऊत यांच्यासोबत भाडिपाच्या सारंग साठयेनं संवाद साधला. सध्या कोलॅब्जचा जमाना आहे. तुम्ही आतापर्यंत अनेकांसोबत कोलॅब्ज केलंय. आता बंगालचं काय?, असा सवाल साठयेंनी राऊत यांना विचारला. त्यावर कालच कोलकाता इथे येऊन गेला. चर्चा झाली. ममता बॅनर्जी म्हणजे बंगालची वाघिण आणि महाराष्ट्र वाघांचा प्रदेश आहे. आता वाघ वाघिणीचं पुढे काय होतं, असं राऊत म्हणाले.

संसार उत्तम; आहे ती घडी विस्कटणार नाहीआता राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. २०२४ मध्ये काय होईल?, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. राज्यात आता तीन पक्षांचं सरकार आहे. आधी दोन पक्षांचं सरकार असताना भांडणं व्हायची. आता तीन पक्ष असूनही बरं चाललंय आणि सुरू असलेला संसार मोडायचा नाही असं मला वाटतं, असं राऊत यांनी म्हटलं. संसार चांगला चाललाय. त्याला कोणाची दृष्ट लागू नये, असं राऊत यांनी म्हटलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतLokmat Digital influencer Awards 2021लोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जी