शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 25 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 6:09 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

'चहालासुद्धा 20 रुपये लागतात, म्हणून निराधारांना महिना 2 हजारांची मदत द्या' याचिका फेटाळली; गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसच्या हातून जाणार ?Video: अभिनेत्री नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्तीने घेतली खासदारकीची शपथ'अब की बार... राहुल गांधी नेत्यांना भेटणार'; अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर 'रागा 2.0' सुरू'पाण्याच्या कमतरतेमुळे एका दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या''अवघ्या 90 सेकंदात उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ; भारताने शिकविला पाकला धडा'लवकरच होणार चोक्सीची घरवापसी; मोदी सरकारला मोठं यशदेशापेक्षा कुणीही मोठा नाही, काश्मीर दौऱ्यापूर्वी शाहंचा फुटीरतावाद्यांना इशाराअंतर्गत मतभेद उघड केल्यास जीविताला धोका, निवडणूक आयोगाचे अजब उत्तरपरदेशात भारतीयांचा 'इतका' काळा पैसा; आकडा पाहून डोळे विस्फारतीलVideo: लाइव्ह शो दरम्यान भिडले पॅनेलिस्ट; पाकिस्तानी चॅनेलवरील राड्याचा व्हिडीओ व्हायरलआणीबाणी त्रासदायकच; पण सध्याच्या स्थितीपेक्षा चांगलीच : आजम खान'ग्रेट मॅन' बिल गेट्स यांनी सांगितली आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक!

महाराष्ट्र

मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम; ब्रम्हगव्हाण योजनेवरून सतीश चव्हाण आक्रमकआगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पराभवाचे टार्गेट : चंद्रकांत पाटीलविधानसभेची सप्टेंबरमध्ये आचारसंहिता, ऑक्टोबरमध्ये निवडणूक : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी... तेव्हा आमची सत्ता असती तर माझे मामा तुरुंगात गेले असते का? भाजपची सत्ता आल्यास 2019 ला मुख्यमंत्री व्हाल का? नाथाभाऊ म्हणाले... बुलेट ट्रेन निसर्गाच्या मुळावर; राज्यात 54 हजार खारफुटींची कत्तल होणार११० टक्के भरलेला प्रकल्प मायनसमध्ये; उजनी जलाशयाचं रूपांतर झालं चक्क तळ्यातमोदी सरकार पायउतार होईपर्यंत 'तो' अर्धनग्न राहणार होता, पण आता...गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते मोहन रानडे कालवशपश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलनात १० लाख लिटरची घटबंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचं अपहरणबेस्ट निर्णय ! बसचे किमान भाडे 5 रुपये करण्याच्या प्रस्तावास मंजुरी Video: आता उतावीळ झालो, नेते फोडायला लागलो; जयंत पाटलांचे विधानसभेत झिंग झिंग झिंगाट'सरकार रथावर पण शेतकरी चिरडला जातोय त्याची सुटका करा'क्रीडा ICC World Cup 2019

छातीत दुखू लागल्यानं दिग्गज फलंदाज ब्रायन लारा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये

ICC World Cup 2019: सचिन तू वर्ल्ड कप जिंकलास तो धोनीमुळेच, नेटिझन्सकडून तेंडुलकर ट्रोल!

भारताला आम्ही धूळ चारणार, सांगतोय बांगलादेशचा शाकिब अल हसन

भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त? नेट्समध्ये केली गोलंदाजी!

'या' भारतीय खेळाडूच्या हातात वर्ल्ड कपची चावी, मायकेल क्लार्कचा दावा

 

लाईफ स्टाईल

वजन कमी करण्याचं सोडा आता टेन्शन, वापरा 'या' सोप्या घरगुती टिप्स मग बघा कमाल!कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत!केसांना तेल लावायचं नसेल तर मजबूत आणि चमकदार केसांसाठी ४ खास उपाय!७२ तासांची 'ही' मॅजिक ट्रिक बदलून टाकेल तुमची लव्ह लाइफ! 

सिनेमा-टीव्ही 

हे आहे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा देशमुखच्या सुखी संसाराचे रहस्यतुझ्यात जीव रंगला मालिकेत हार्दिक जोशीचा झाला मेकओव्हर, पाहा हा व्हिडिओआरती छाबरियाने गुपचूप उरकले लग्न, पाहा फोटो!!