Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 2 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 06:13 PM2019-09-02T18:13:16+5:302019-09-02T18:16:48+5:30

दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर

Lokmat Bulletin: Today's Headlines - September 2, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 2 सप्टेंबर 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 2 सप्टेंबर 2019

googlenewsNext

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश 

भारताच्या उप उच्चायुक्तांनी २ तास कूलभूषण यांच्याशी केली बातचीत  
पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा; तुरुंगात न पाठवता घरीच स्थानबद्ध करा
नवा मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु; पहिल्याच दिवशी फाडले चार हजार चलन
काँग्रेस आमदाराला टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे पडलं महाग
पंतप्रधान मोदींनी चहा विकलेली चहाची टपरी होणार पर्यटन स्थळ !
‘चांद्रयान-2’ चंद्राच्या जवळ पोहोचलं, ऑर्बिटरपासून 'विक्रम' लँडर वेगळं झालं
नव्या रूपात- नव्या जोशात अभिनंदनची 'भरारी';हवाईदल प्रमुखांसोबत मिग २१मधून उड्डाण
संसदेत चाकू घेऊन घुसण्याचा तरुणाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात
अर्थव्यवस्थेत श्रावण-भाद्रपद महिन्यात मंदी असतेच - मोदी 

 

महाराष्ट्र 

गौरी विसर्जनासाठी गेलेल्या दोन महिला व दोन मुलांना जलसमाधी
अमोल कोल्हे साताऱ्यात उदयनराजेंच्या भेटीला; मन वळविण्याचा प्रयत्न
काँग्रेस आमदाराला टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे पडलं महाग
अजित पवारांसह बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी याचिका फेटाळल्या
'कमळ नाही तर बाण'; अखेर अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश 
आमच्यावरचं 'ईडी'चं संकट बाप्पा नक्की दूर करेल- मनोहर जोशी
सर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाकडे प्रार्थना
मुंबई काही मिनिटांत; 'ही' जाहिरात सरकारी, तरीही लय भारी!
मुस्लिम असल्याने अमेरिकन महिलेची डॉक्टर महिलेला शिवीगाळ
उधार सिगारेट देण्यास नकार देणाऱ्या टपरीचालकाची हत्या

लाईफस्टाईल
Ganesh Chaturthi 2019 : गणेशोत्सवात भरपूर मोदक खाण्याचा लूटा आनंद अन् आरोग्यही राहील चांगलं
वजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक!
आपल्या पार्टनरबाबत भयंकर पझेसिव्ह असतात 'या' मुली; जाणून घ्या काही खास गोष्टी
आनंदी वैवाहिक जीवन जगत असाल तर 'या' गंभीर आजाराचा धोका कमी - रिसर्च
'या' कारणामुळे 2020 नंतर पर्यटकांसाठी बंद होणार 'हे' बेट
 

क्रीडा विश्व

India vs West Indies, 2 nd test : विराट कोहलीने लाज आणली; नावावर झाला नकोसा विक्रम
रोहित शर्माला मिळू शकते कसोटी संघात स्थान; हा आहे फॉर्म्युला...
... अन् बुमराच्या मदतीला धावून आले सुनील गावस्कर
तब्बल 80 वर्षांनंतर 'त्यांनी' केला क्रिकेटच्या मैदानाला अलविदा

मनोरंजन

अक्षय कुमारच्या ‘या’  हिरोईनने दिला कन्येला जन्म, फोटो शेअर करत सांगितले नाव
निर्मात्याने चित्रपटात काम देण्यासाठी या अभिनेत्रीकडे केली होती शरीरसंबंधाची मागणी, तिनेच केला खुलासा
मेरी जिंदगी खत्म! ढसाढसा रडली राखी सावंत, काय आहे कारण?
अमृता रावचा नवरा आरजे अनमोलचा फोटो तुम्ही पाहिला आहे का?
 

 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - September 2, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.