शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 28 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 6:56 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

महाराष्ट्र

कर्नाटकनंतर राजस्थान अन् मध्य प्रदेश सरकारं अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न- शरद पवार

मनसेसोबतच्या जागावाटपाबाबत शरद पवार म्हणाले...

'दबाव टाकून विरोधी पक्षाची लोकं घेण्याची भाजपाला गरज नाही'

भाजपाचे अनेक नेते आमच्या संपर्कात- जयंत पाटील

मुख्यमंत्र्यांच्या एका क्लिकने सरपंचांना मिळणार मानधन

ट्रॅक्टर नाल्यात उलटला, भीषण अपघातात तीन ठार १२ जखमी

ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांची चौकशी करणार : चंद्रकांत पाटील

चिखलदऱ्यातील थरार, पंचबोल पॉइंट्सच्या दरीत पर्यटक कोसळला 

उल्हासनगरात अंबिका इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आजी जखमी

वेबसाईटवरून ओळख करून 6 लाख 70 हजारांची फसवणूक

बारावीच्या पुरवणी परीक्षेतील चुकीच्या प्रश्नामुळे होणारे नुकसान टळले; विद्यार्थ्यांना मिळणार दोन गुण 

शिवेंद्र राजे, राहुल जगताप, संग्राम जगताप पक्ष सोडणार नाहीत- शरद पवार 

देश

कर्नाटकात भाजपाला 'अच्छे दिन', काँग्रेस अन् जेडीएसचे 14 आमदार अपात्र

विकासाची शक्ती ही बॅाम्ब अन् बंदुकीच्या शक्तींपेक्षा जास्त मोठी- मोदी

'बहिण-भावाचं चुंबन 'सेक्स' होऊ शकत नाही', मांझींकडून आझम खान यांची पाठराखण

काश्मीरमध्ये पाककडून दहशतवादी हल्ल्याचं मोठं षडयंत्र; 10 हजार अतिरिक्त जवान तैनात 

क्रीडा विश्व

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 'असाही' एक विक्रम

PKL 2019 : प्रेक्षक ते प्रो कबड्डीचं मैदान; घरातूनच बाळकडू मिळालेल्या खेळाडूच्या यशाची चढाई!  

भारत ‘अ’ संघाकडून वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा पराभव; शाहबाझ नदीम चमकला

कहानी पुरी फिल्मी है

बॉलिवूडच्या ‘या’ ४७ वर्षीय अभिनेत्रीने केले फोटोशूट; तिच्या हॉट अदांनी व्हाल क्लिन बोल्ड!

अर्जुन रामपाल व गॅब्रिएलाने काय ठेवले आपल्या बाळाचे नाव?

समुद्राच्या मधोमध पतीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ‘ही’ अभिनेत्री; तिला राहिले नाही जगाचेही भान! 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रLokmatलोकमतSharad Pawarशरद पवार