Lokmat Bulletin: Today's Headlines - August 23, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 23 ऑगस्ट 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 23 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश 
गांधी-बुद्धांच्या देशात टेम्पररीला स्थान नाही, पॅरिसमधून मोदींचा टोला

नरेंद्र मोदींनी पॅरिसमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला, अन्...

...म्हणून पी. चिदंबरम यांना मोदी सरकारने अटक केली; पाकिस्तानी खासदार मलिक यांचा दावा

कोट्यवधीमध्ये आहे चिदंबरम यांची वार्षिक कमाई, एकूण संपत्ती पाहून डोळे विस्फारतील

श्रीलंकेमार्गे 6 दहशतवादी भारतात घुसले, हाय अलर्ट जारी

नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद

महाराष्ट्र 
...यापुढे राष्ट्रवादीच्या सभांमध्ये दोन झेंडे राहणार; अजित पवारांनी जाहीर सभेत केली घोषणा

बीडीडी चाळ पुनर्विकास समितीतून शिवसेनेला डावललं; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर नाराजी 

राज ठाकरेंना पत्र: तुम्ही बोललंच पाहिजे, पण...

5 वर्षात जो विकास केलाय तो जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महाजनादेश यात्रा काढली - मुख्यमंत्री

...तर अशा लोकांना भरचौकात फटकावले पाहिजे; उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया 

डॉ. अमोल कोल्हेंची फडणवीसांवर जोरदार टीका; मुख्यमंत्री MBA आहेत, याचा पूर्ण अर्थ असा की...

लोकमत इम्पॅक्ट: जिजाबाईंच्या सुराला मिळाली साथ; हरसुलची आजी होणार आता सिनेमाची गायिका

लाईफस्टाईल

लिव्हरसंबंधी आजारांपासून बचाव करण्याचे सोपे उपाय!

वायू प्रदूषणामुळे 'या' आजाराचाही वाढतो धोका, वेळीच व्हा सावध!

नेहमी तरूण दिसायचंय? 'या' ड्रिंक्सचं करा नियमित सेवन, मग बघा कमाल!

वजन कमी करण्याच्या नावावर बोलल्या जातात 'या' ४ खोट्या गोष्टी!


क्रीडा विश्व

India vs West Indies, 1st Test : विराट कोहलीवर भडकले सुनील गावस्कर

माझा रेकॉर्ड मोडूनंच दाखवा, वसिम जाफरचे टीम इंडियाला चॅलेंज

बाऊन्सरला घाबरत नाही म्हणणारा कोहली उसळत्या चेंडूवरच आऊट झाला 

रवी शास्त्री यांना निवड समितीचा दिलासा, खास मित्र आता संघातच राहणार

फलंदाजी प्रशिक्षक बनलेले विक्रम राठोड आहेत तरी कोण...

कहानी पुरी फिल्मी है

रेल्वे स्थानकावर गाणा-या ‘रानू दी’ने बॉलिवूडसाठी रेकॉर्ड केले पहिले गाणे!!

सलमान खान या कारणामुळे भडकला दबंगच्या सेटवर, टीमला दिला हा आदेश

‘साहो’च्या रिलीजपूर्वीच प्रभासची उडाली झोप, काय आहे कारण?

रेल्वे स्थानकावर गाणा-या ‘रानू दी’ने बॉलिवूडसाठी रेकॉर्ड केले पहिले गाणे!!

 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - August 23, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.