Lokmat Bulletin: Today's Headlines - August 22, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 22 ऑगस्ट 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 22 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश
P. Chidambaram Arrested Live :सीबीआय कोर्टात सुनावणी पूर्ण, अर्ध्या तासानंतर निर्णय देणार

पाक पंतप्रधान इम्रान खान यांची पोकळ धमकी; यापुढे भारताशी चर्चा नाही तर आता...

नियतीनंच 'न्याय' केला, कोर्टातील ड्रायव्हरचा मुलगा 'न्यायाधीश' झाला

सगळं सांगून टाकलं की... इंद्राणीचा 'हा' व्हिडीओ चिदंबरम यांच्यासाठी ठरू शकतो डोकेदुखी!

Video: अरेss देवा, अंत्यविधीला २१ बंदुकांची सलामी द्यायला गेले, पण एकही गोळी उडालीच नाही!

अर्धा लीटर दूध घेणे महागात पडणार; महासंघांना उत्पादन कमी करण्याचे आदेश

भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्लीत अटक; आंदोलनाला हिंसक वळण

...जेव्हा अमित शहाही सीबीआयपासून चार दिवस लपले होते

'हाऊडी, मोदी' हाऊसफुल्ल, अमेरिकेत मोदींच्या 'शो'साठी 50 हजारांचे बुकिंग

महाराष्ट्र
Raj Thackeray ED Notice Live : राज ठाकरेंची गेल्या सहा तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू

एवढी संपत्ती आली कुठून? राज ठाकरेंची आधीच चौकशी व्हायला हवी होती - अंजली दमानिया

'राज ठाकरे ईडी चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?'

राज ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या पाठिशी सुप्रिया'ताई', दमानियांच्या टीकेला प्रत्युत्तर

गुन्हा केला नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे जावे - संजय राऊत

अजित पवारांसह ५० जणांवर पाच दिवसांत गुन्हा नोंदवा; २५,००० कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी आदेश

'नागपुरात दर दोन दिवसाला बलात्कार; अरे सांगा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'

'आमच्यावेळी आंदोलन करणारे समाजसेवक कुठे गेले? त्यांची दातखिळी बसलीय का?'

एकेकाळचा 'बबन्या' भाजपमध्ये बबनराव कसा होतो: धनंजय मुंडे

नितीन गडकरींचा 'बुलडोझर' नरमला; वाहन क्षेत्राला दिलासा

लाईफस्टाईल

वजन वाढण्याची आणि हाय बीपीची 'ही' असू शकतात कारणे, जाणून घ्या उपाय! 

शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधून येत असतील 'असे' आवाज तर करू नका दुर्लक्ष!

वजन कमी करण्यासोबतच 'या' जीवघेण्या आजारापासून बचाव करतो भोपळा

तणावामुळे त्वचेचं होतं नुकसान; पिंपल्स, सोरायसिस यांसारख्या समस्यांचा धोका 

१४०० वर्ष जुन्या 'या' सुंदर ठिकाणाला भेट देऊन कुल्लू-मनालीला विसराल, जाणून घ्या खासियत! 


क्रीडा विश्व
India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया-विंडीज भिडणार; 120 गुणांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार?

फलंदाजीला गेल्यावर मला बाऊन्सरचा झटका बसावा, कोहलीचं अजब विधान

सचिन तेंडुलकरचा एक विक्रम विराट कोहली कधीच मोडू शकत नाही, वीरूचा दावा

रोहित टेस्टमध्येही सलामीला खेळू शकतो, 'हिटमॅन'साठी गांगुलीची फटकेबाजी

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल करणार भारतीय सेलिब्रेटीशी लग्न, कोण आहे ती...


कहानी पुरी फिल्मी है
जाणून घ्या कसा आहे, किरण ढाणेचा पळशीची पी.टी. चित्रपट

#SaveAmazon : ‘अ‍ॅमेझॉन’साठी एकवटले बॉलिवूड; अनुष्का, विराट, अर्जुनने व्यक्त केली चिंता

OMG! सारा अली खानसाठी कार्तिक आर्यनने टाळलं लग्न!!

 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - August 22, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.