Lokmat Bulletin: Today's Headlines - August 20, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 20 ऑगस्ट 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 20 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

पी. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाचा दणका; अटकेची शक्यता

कलम ३७० हटविण्यासाठी इम्रान खान यांनी केली नरेंद्र मोदींशी डील; इम्रान यांच्या पत्नीने केला दावा

चंद्रावर लँडिंगचा मुहूर्त ठरला; ७ सप्टेंबरला 'ही' वेळ अचूक साधणार 'विक्रम'

...तर अशा लोकांना तुडवलं पाहिजे; केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांचे आक्रमक विधान 

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण 

है तैय्यार हम... एअर मार्शल धनोआंकडून वायू दलास सतर्कतेच्या सूचना 

व्हायरल सत्य: दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? रिझर्व्ह बँक म्हणते...

टवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स 

...अन् त्यांनी 'या' कारणामुळे मृतदेहाला मिठामध्ये झाकून ठेवलं; पण सत्य काही वेगळं होतं

महाराष्ट्र
फडणवीस मंत्रिमंडळाचे 19 महत्त्वाचे निर्णय, खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांचा विकास करणार

22 तारखेला ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

'वंचित'ला धक्का ! पडळकर होणार ऐतिहासिक मतदारसंघाचे आमदार?

'पिस्तुलराव महाजन, जोड्यानं नाय हाणलं पाहिजे का त्याला?'; धनंजय मुंडेंचा तोल सुटला

भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत; विनोद तावडेंचं संभाजी राजेंना प्रत्युत्तर

राजकारणातील पवारांविषयीची भीती संपली', कावळ्यांवरुन शिवसेनेनं निशाणा साधला
 

लाईफस्टाईल
आई-वडील बिझी असल्याने लहान मुलांमध्ये वाढत आहे 'ही' समस्या, वेळीच व्हा सावध!

झोपेशी संबंधित 'या' आजाराने वाढतो कॅन्सरचा धोका

झोपूनही कमी करता येतं वजन, जाणून घ्या झोप आणि वजनाचा संबंध

कोरड्या त्वचेपेक्षा चांगली असते तेलकट त्वचा, तेलकट त्वचेचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्!

क्रीडा विश्व
मोदी डरपोक, आमच्याकडील अणुबॉम्ब फक्त दाखवण्यासाठी नाही; पाकिस्तानी क्रिकेटपटूने तोडले तारे

एस. श्रीसंतचा भारताकडून खेळण्याचा मार्ग मोकळा, बीसीसीआयचा दिलासा

India vs West Indies Test : टीम इंडियाविरुद्धचा 17 वर्षांचा विजयाचा दुष्काळ विंडीज संपवणार?

महाराष्ट्राचा मल्ल निघाला जग जिंकायला; राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

अमेरिकेचा ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; टीम इंडिया पाचव्या स्थानी 

कहानी पुरी फिल्मी है
आयुषमान बनला महागडा अभिनेता, एका जाहिरातीसाठी घेणार आता इतके कोटी

अब मुझे कोई काम ही नहीं देता, क्या करूं...? या दिग्गज अभिनेत्याला कुणी देईना काम

OMG! रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली

 

 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - August 20, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.