शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 18:01 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

जेटलींवर उपचार सुरु असणाऱ्या दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये लागली आग 

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारतीय जवानांनी प्रत्युत्तरात चौकीच उडविलीकाँग्रेस सोडणाऱ्या 'त्या' आमदाराने खरेदी केली ११ कोटींची अलिशान कारधक्कादायक...केळी नामशेष होण्याच्या मार्गावर; कोलंबियामध्ये आपत्कालीन स्थितीमाझी पत्नी आत्मघातकी, विमानतळावर बॉम्बस्फोट करणार; पोलिसांना आला निनावी फोन, त्यानंतर...कलम 370: जम्मूमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरु तर काश्मीरात फोन सेवांवरील निर्बंध हटविलेकाश्मीर प्रश्नावर जगात पाकिस्तानी एकाकी पडलं; इम्रान खानची ट्रम्प यांच्याकडे याचना सैरभैर पाकिस्तानकडून काश्मीरबाबत होणार मोठा निर्णय; पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु 

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे थोतांड; अभिनेता सयाजी शिंदेंनी सरकारवर केला गंभीर आरोप   पुणे-मुंबई रेल्वे बारा दिवसांनी ‘रुळावर’'वंचित'च्या निर्णयानंतरच भाजप-शिवसेना युतीचं ठरणार ?गुजरातहून मालेगावात 'कॉल' आला, बसमध्ये बॉम्ब असल्याचं कळताच गोंधळ उडाला गणपतीपुळे समुद्रात कोल्हापूरचे तिघे बुडाले, तिघांचे मृतदेह सापडलेसांगली जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसानमुक्ताईनगरातून रोहिणी खडसे नव्हे, मीच इच्छुक - एकनाथराव खडसे

 

लाईफस्टाईल

तुमच्या चुकीच्या सवयी पायांसाठी ठरतात घातक; असा द्या आराम

ब्युटी इडस्ट्रिमध्ये धुमाकूळ घालत आहेत 'या' 3 गोष्टी; फायदे वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

आयुर्वेदानुसार, आहारात 'या' पदार्थांचा समावेश कराल तर औषधांपासून दूर राहाल

तुम्ही ऑफिसला कसे जाता? ट्रेन, ऑटो, बसने... पण 'हा' पठ्ठ्या रोज उडत ऑफिसला जातो

रणबीर कपूर अफेअरमुळे नाहीतर शूजमुळे चर्चेत; असं काय आहे खास?, जाणून घ्या

क्रीडा विश्व

विंडीजनं सराव सामन्यासाठी जाहीर केला तगडा संघ; कोहलीबाबत संभ्रम

टीम इंडियाला नमवण्यासाठी दोन दिग्गज विंडीज संघाला करणार मार्गदर्शन

रवी शास्त्रींच्या फेरनियुक्तीनंतर माईक हेसन यांनी केलं ट्विट, म्हणाले...

रवी शास्त्रींच्या फेरनिवडीनंतर नेटिझन्स संतापले; ही तर आगामी वर्ल्ड कप पराभवाची तयारी!

रवी शास्त्रींनी मुलाखतीत सल्लागार समितीकडे केली महत्त्वाची मागणी

प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

कहानी पुरी फिल्मी है

कुणी तरी येणार येणार गं, दीपिका आणि रणवीरच्या येणार नवा पाहुणा ?Shocking! शर्लिन चोप्राचा धक्कादायक खुलासा, बॉलिवूडच्या या प्रसिद्ध दिग्दर्शकाने पाठवला होता अश्लील व्हिडिओसलमानच्या बिग बॉसच्या या विजेतीने खरेदी केली महागडी कार, किंमत वाचून येईल तुम्हाला चक्कर 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र