Lokmat Bulletin: Today's Headlines - August 17, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 ऑगस्ट 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 17 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

जेटलींवर उपचार सुरु असणाऱ्या दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये लागली आग 

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारतीय जवानांनी प्रत्युत्तरात चौकीच उडविली

काँग्रेस सोडणाऱ्या 'त्या' आमदाराने खरेदी केली ११ कोटींची अलिशान कार

धक्कादायक...केळी नामशेष होण्याच्या मार्गावर; कोलंबियामध्ये आपत्कालीन स्थिती

माझी पत्नी आत्मघातकी, विमानतळावर बॉम्बस्फोट करणार; पोलिसांना आला निनावी फोन, त्यानंतर...

कलम 370: जम्मूमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरु तर काश्मीरात फोन सेवांवरील निर्बंध हटविले

काश्मीर प्रश्नावर जगात पाकिस्तानी एकाकी पडलं; इम्रान खानची ट्रम्प यांच्याकडे याचना 

सैरभैर पाकिस्तानकडून काश्मीरबाबत होणार मोठा निर्णय; पाकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरु 

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील वृक्ष लागवड हे थोतांड; अभिनेता सयाजी शिंदेंनी सरकारवर केला गंभीर आरोप   

पुणे-मुंबई रेल्वे बारा दिवसांनी ‘रुळावर’

'वंचित'च्या निर्णयानंतरच भाजप-शिवसेना युतीचं ठरणार ?

गुजरातहून मालेगावात 'कॉल' आला, बसमध्ये बॉम्ब असल्याचं कळताच गोंधळ उडाला 

गणपतीपुळे समुद्रात कोल्हापूरचे तिघे बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

सांगली जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मुक्ताईनगरातून रोहिणी खडसे नव्हे, मीच इच्छुक - एकनाथराव खडसे

 

लाईफस्टाईल

तुमच्या चुकीच्या सवयी पायांसाठी ठरतात घातक; असा द्या आराम

ब्युटी इडस्ट्रिमध्ये धुमाकूळ घालत आहेत 'या' 3 गोष्टी; फायदे वाचून तुम्हीही व्हाल अवाक्

आयुर्वेदानुसार, आहारात 'या' पदार्थांचा समावेश कराल तर औषधांपासून दूर राहाल

तुम्ही ऑफिसला कसे जाता? ट्रेन, ऑटो, बसने... पण 'हा' पठ्ठ्या रोज उडत ऑफिसला जातो

रणबीर कपूर अफेअरमुळे नाहीतर शूजमुळे चर्चेत; असं काय आहे खास?, जाणून घ्या

क्रीडा विश्व

विंडीजनं सराव सामन्यासाठी जाहीर केला तगडा संघ; कोहलीबाबत संभ्रम

टीम इंडियाला नमवण्यासाठी दोन दिग्गज विंडीज संघाला करणार मार्गदर्शन

रवी शास्त्रींच्या फेरनियुक्तीनंतर माईक हेसन यांनी केलं ट्विट, म्हणाले...

रवी शास्त्रींच्या फेरनिवडीनंतर नेटिझन्स संतापले; ही तर आगामी वर्ल्ड कप पराभवाची तयारी!

रवी शास्त्रींनी मुलाखतीत सल्लागार समितीकडे केली महत्त्वाची मागणी

प्रशिक्षकपदी पुन्हा निवड झाल्यानंतर रवी शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

कहानी पुरी फिल्मी है

कुणी तरी येणार येणार गं, दीपिका आणि रणवीरच्या येणार नवा पाहुणा ?

Shocking! शर्लिन चोप्राचा धक्कादायक खुलासा, बॉलिवूडच्या या प्रसिद्ध दिग्दर्शकाने पाठवला होता अश्लील व्हिडिओ

सलमानच्या बिग बॉसच्या या विजेतीने खरेदी केली महागडी कार, किंमत वाचून येईल तुम्हाला चक्कर
 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - August 17, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.