शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 21:43 IST

महत्वाचे म्हणजे, या टप्प्यात माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे...

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये एकूण 11 जागांसाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या 48 तास आधीच, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, बीड, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डीमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. चौथ्या टप्प्यात कुठे काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट), कुठे काँग्रेस आणि भाजप, तर कुठे शिवसेनेच्या दोन्ही गटांतील उमेदवार आमनेसामने असणार आहेत. महत्वाचे म्हणजे, या टप्प्यात माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

चौथ्या टप्प्यात या नेत्यांमध्ये असे फाइट -नंदुरबार : हीना गावित (भाजप) VS गोवाल पदवी (काँग्रेस) जळगाव : स्मिता वाघ (भाजप) VS करन पवार (शिवसेना-ठाकरे गट)रावेर- रक्षा खडसे VS श्रीराम पाटिल (एनसीपी-शरद पवार गट)जालना- रावसाहेब दानवे (भाजप) VS कल्याण काळे (काँग्रेस)औरंगाबाद- संदीपराव भुमरे (शिवसेना- शिंदे गट) VS चंद्रकांत खैरे (शिवसेना-ठाकरे गट)बीड- पंकजा मुंडे (भाजप) VS बजरंग मनोहर सोनावणे (एनसीपी-शरद पवार गट)मावल- श्रीरंग बर्ने (शिवसेना- शिंदे गट) VS संजोग वाघरे पाटिल (शिवसेना-ठाकरे गट)पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजप) VS रविंद्र हेमराज दांगेकर (काँग्रेस) शिरूर- शिवाजीराव अढळराव पाटिल (एनसीपी - अजित पवार गट) VS अमोल कोल्हे (एनसीपी- शरद पवार गट)अहमदनगर - सुजय विखे पाटिल (भाजप) VS नीलेश लंके (एनसीपी-शरद पवार गट)शिरडी - सदाशिव लोखंडे VS भाउसाहेब राजाराम (शिवसेना-ठाकरे गट)

पहिले तीन टप्पे -महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी 54.77 टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात आठ जागांसाठी मतदान झाले. मात्र या टप्प्यातही केवळ 53.51 टक्केच मतदान झाले. राज्यात पहिल्या टप्प्यात पाच जागांवर मतदान झाले. यात नागपुरच्या जागेचाही समावेश होता. येथून नितीन गडकरी मैदानात होते. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Pankaja Mundeपंकजा मुंडेSandipan Bhumreसंदीपान भुमरेSujay Vikheसुजय विखेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेBeedबीडAurangabadऔरंगाबादraksha khadseरक्षा खडसे