शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत, याची काळजी घेऊ; शरद पवारांनी मोदींवरही केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 15:00 IST

अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार या आमदार अनिल पाटलांच्या वक्तव्यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन वेगळे आहे. कुठेही असलो तरी, दिवाळी एकत्र साजरी करतो ही आमच्या घराची पद्धत आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्या घरी भाऊबीजेला गेल्यावरून दिले आहे. याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार या आमदार अनिल पाटलांच्या वक्तव्यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

प्रधानमंत्री सांगतात ज्या गोष्टी त्या पद्धतीचे राजकारण कधी पाहिले नाही. जवाहरलाल नेहरू यांचे भाषण पाहिले, पण असे कधी घडले नाही. पहिले प्रधानमंत्री पाहिले जे कुठल्याही राज्यात गेले की व्यक्तिगत हल्ले करतात. व्यक्तिगत हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे, अशी टीका पवारांनी मोदींवर केली. 

राम मंदिराचे दर्शन मोफत करवू, असे सांगितले जातेय. यांचा अर्थ कुठल्या पातळीपर्यंत राज्यकर्ते गेलेत हे समजतेय. देवाचे दर्शन कुठे विकत असते का? असा सवाल पवार यांनी अमित शहांना केला आहे. 

अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील येणाऱ्या निवडणुकीत निवडून येणार नाहीत. त्यांच्या मतदारसंघात मी जाऊन आलो, त्याची नीट काळजी आम्ही घेऊ, असा इशारा पवार यांनी दिला आहे. महाविकास आघाडीत ४८ पैकी बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे. काही जागांवरच विचार सुरु असल्याचे पवारांनी स्पष्ट करत आपण जनतेसमोर पर्याय ठेवू. सोलापूर आणि माढा अशा दोन्ही मतदार संघात आमची महायुती जिंकेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार