शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

अशिलावर बलात्कार प्रकरणी वकिलास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 7:52 PM

मीरारोड - पासपोर्टच्या कामासाठी आलेल्या एका २० वर्षीय अशील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्या सोबत शरीर संबंध ठेऊन ती ...

मीरारोड - पासपोर्टच्या कामासाठी आलेल्या एका २० वर्षीय अशील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्या सोबत शरीर संबंध ठेऊन ती गरोदर राहिल्यावर देखील लग्नास नकार देणाऱ्या वकिलास मीरारोडच्या नया नगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.अविनाश राजु विश्वकर्मा (२८) रा. आरएनपी पार्क, भार्इंदर (पुर्व ) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. पिडीत ही ऑर्केस्ट्रा बार मध्ये गायीका असुन पासपोर्ट बनवण्याच्या कामा निमित्त तिची ओळख सुमारे सहा महिन्यांपुर्वी ठाणे न्यायालयात विश्वकर्मा याच्याशी झाली होती. कामा निमित्ताने झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत व पुढे प्रेमात झाले. विश्वकर्मा याने पिडीतेला लग्नाचे आश्वासन दिले होते. दोघांमध्ये शरीर संबंध होऊन तरुणी गरोदर राहिली. त्यावेळी देखील तरुणीने लग्नाचा आग्रह धरला.पण नंतर लग्न करु असं सांगुन चार महिन्याची गरोदर असताना विश्वकर्माने एका खाजगी रुग्णालयात नेऊन तीचा गर्भपात घडवून आणला. त्या नंतर मात्र तो लग्नास नकार देऊ लागल्याने अखेर तीने नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहेल पठाण यांनी तपास करत गुरुवारी आरोपी वकिलास अटक केली. त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता ६ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास पठाण करत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कार