शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तलाव, मंदिर, स्मशान होणार सर्वांसाठी खुले : 'RSS'च्या बैठकीत येणार प्रस्ताव

By admin | Updated: March 12, 2015 19:02 IST

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या (आरएसएस )बैठकीला उद्यापासून नागपुरात सुरुवात होणार असून या बैठकीत तलाव, मंदिर, स्मशान सर्वांसाठी खुले करण्यावर प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. १२ - राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या (आरएसएस )बैठकीला उद्यापासून नागपुरात सुरुवात होणार असून या बैठकीत तलाव, मंदिर, स्मशान सर्वांसाठी खुले असावे यासाठी  प्रस्ताव ठेवण्यात येणार आहेत. सार्वजनिक तलाव, मंदिर आणि स्मशान हे तीन ठिकाण सर्वांसाठी खुले करण्यात यावे यावर कोणत्याही प्रकारे बंदी घालण्यात येवू नये यासाठी राष्ट्रीय स्वंय सेवक संघाच्या उद्या होत असलेल्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. देशातील सार्वजनिक ठिकाणी तलावावर पाणी भरताना उच्चवर्णीयांकडून मागासवर्गीयांना अनेक वेळा अडवले जाते तसेच मंदिर प्रवेश करताना अटकाव केला जातो. परंतू या तीनही ठिकाणी सर्वधर्मिंयांना अटकाव केला जावू नये तसेच हे ठिकाण सर्वांसाठी खुले असावे यासाठी बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यास अनेक खेडोपाडी याचा मागासवर्गीय लोकांना फायदा होण्यास मदत होईल तसेच पाणी भरण्यावरुन, मंदिर प्रवेशावरुन होणारी हाणामारी रोखण्यात मदत मिळणार आहे. तलाव, मंदिर व स्मशान या ठिकाणी सर्वधर्मिंयांना जाण्यास मुभा असावी असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसापूर्वी भाषणात म्हटले होते. त्यामुळेच हा प्रस्ताव येणार असून त्यावर चर्चा होणार आहे. तसेच या प्रस्तावासह अन्य प्रस्तावही येणार आहेत. यामध्ये यूएएनने २१ जून योग दिवस म्हणून घोषित केला आहे. त्याचा प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीने प्रस्ताव ठेवण्यात येईल, इंग्रजीचं दडपण वाढत असल्याने प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच व्हावे यासाठी दुसरा प्रस्ताव मांडण्यात येणार अशी माहिती आखिल भारतीय प्रचार प्रमूख डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली. देशात संघाच्या शाखेत १८ टक्क्याने वाढ झाली असून २०१२ मध्ये ४८ हजार शाखा होत्या त्या आता ५४ हजारांवर पोहोचल्या असल्याची माहिती वैद्य यांनी दिली. या बैठकीत सरकार्पयवाहक पदाची निवडही करण्यात येणार असल्याचे वैद्य म्हणाले.