शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कायद्यात बदल नाही - मेहता

By admin | Updated: April 8, 2015 01:13 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ योजनेकरिता कामगार कायद्यात बदल करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ योजनेकरिता कामगार कायद्यात बदल करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. कायद्यात कुठलाही बदल करायचा झाल्यास सर्वपक्षीय समिती स्थापन केली जाईल, अशी ग्वाही कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, भाई जगताप आदी सदस्यांनी याबाबत चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्यावरील चर्चेला मेहता यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कामगार कायद्यात बदल करणार ही चर्चा तथ्यहीन आहे. असा कुठलाही विचार नाही. मात्र तशीच गरज भासली तर सदस्यांना विश्वासात घेतले जाईल. कंत्राटी कामगार कायद्यामुळे राज्यातील कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने कामगार, कर्मचारी नेमण्याचा पुनर्विचार केला पाहिजे, असे मेहता म्हणाले. कामगार मंडळाच्या नियुक्त्या महिन्याभरात करु, असेही त्यांनी जाहीर केले. केंद्र सरकार कामगारांबाबत काही कायदे करु पाहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून याबाबत कसे पुढे जावे याचे मार्गदर्शन करण्याची विनंती करता येईल. कारण हे दोन नेते आठवड्यातून दोनवेळा भेटतात व निवांत चर्चा करतात हे त्यांनीच सांगितले आहे, याकडे मेहता यांनी लक्ष वेधले. (विशेष प्रतिनिधी)