शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

कोविंद दलित असले तरी संघवादी

By admin | Published: June 20, 2017 1:49 AM

राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी भाजपाने जाहीर कलेले उमेदवार रामनाथ कोविंद हे दलित असले, तरी त्यांची सर्व पृष्ठभूमी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी भाजपाने जाहीर कलेले उमेदवार रामनाथ कोविंद हे दलित असले, तरी त्यांची सर्व पृष्ठभूमी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. त्यामुळे संघवादी उमेदवाराला समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही. ते संघवादी आहेत, तर आम्ही संविधानवादी; त्यामुळे विरोधी पक्ष आता कोणता उमेदवार देणार, याकडे लक्ष असल्याची प्रतिक्रिया भारिप-बमसंचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. राष्ट्रपतिपदासाठी आदिवासी समाजाचा उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव अ‍ॅड. आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्षाने गठित केलेल्या त्रिसदस्यीय समितीकडे दिला होता. या संदर्भात त्यांनी अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. आदिवासी समाज हा अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. इतर समाजानेच त्यांच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण केले असले, तरी या समाजाला हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवले आहे, त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या समाजाला मानाचे स्थान देण्याची संधी सर्वच राजकीय पक्षांना असल्याचे ते म्हणाले होते. आमच्याकडे एक मत म्हणजे, ३०२ मतांचे मूल्य आहे. त्यामुळे आम्हाला मत व्यक्त करण्याचा नक्कीच अधिकार आहे. आम्ही संविधानवादी आहोत, संघ विचारधारेवर विश्वास व श्रद्धा ठेवणारे संघवादी व संविधानवादी यामध्ये कसे जमणार, असा सवाल अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला.