शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे प्रशासन देश-विदेशात लवकरच राबविणार पायाभूत प्रकल्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:14 IST

कोकण रेल्वे देश-विदेशात पायाभूत प्रकल्प राबविणार आहे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनस् कंपनीबरोबर सोमवारी सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयात यासंदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला.

नवी मुंबई : कोकण रेल्वे देश-विदेशात पायाभूत प्रकल्प राबविणार आहे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनस् कंपनीबरोबर सोमवारी सीबीडी बेलापूर येथील मुख्यालयात यासंदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला.  या करारावर कोकण रेल्वेतर्फे प्रकल्प कार्यकारी संचालक दिनेशकुमार थोप्पील आणि कंपनीतर्फे संचालन संचालक संतोष राय यांनी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा व कंपनीचे उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अर्जुन धवन यांच्यासह दोन्ही संस्थांचे संचालक उपस्थित होते.

असा आहे एचसीसीसोबत करारकराराअंतर्गत कोकण रेल्वे व हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी एकत्रितपणे भारतात तसेच विदेशात पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यासाठी सहकार्य करणार आहेत. कोकण रेल्वेने कोकण रेल्वे मार्ग, चिनाब पूल, अंजिखाड पूल यांसारखे गुंतागुंतीचे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. तसेच  संशोधन-विकास, अभियांत्रिकी क्षमता आणि देखभाल प्रकल्पांतील अनुभव या माध्यमातून कोकण रेल्वे या नव्य प्रक्रियेत योगदान देणार आहे. 

हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी ही देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी व बांधकाम संस्था असून परिवहन, ऊर्जा आणि शहरी विकास क्षेत्रातील अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीत त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. या करारामुळे आव्हानात्मक आणि उच्च मूल्याच्या प्रकल्पांना गती मिळेल, असा विश्वास या दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Konkan Railway to Execute Infrastructure Projects Globally with HCC Partnership

Web Summary : Konkan Railway partners with Hindustan Construction Company to undertake infrastructure projects in India and abroad. The agreement leverages Konkan Railway's expertise in complex projects and HCC's experience in engineering and construction, aiming to accelerate high-value ventures.
टॅग्स :railwayरेल्वेKonkan Railwayकोकण रेल्वे