शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

माहिती अधिकार अपिलांवरील सुनावणी आता सर्वांसाठी खुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:11 IST

RTI: कोकण खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : माहिती अधिकार अधिनियमांतर्गत दाखल अपिलांवरील सुनावणी आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने घेतला आहे. १६ जूनपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे माहिती अधिकार प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांनी व्यक्त केला आहे.

पारदर्शकता, अधिक लोकाभिमुख राज्य माहिती आयोगाच्या ६ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १५(४) नुसार खुल्या सुनावणीला मान्यता दिली होती. त्यानुसार १६ जून २०२५ पासून कोकण खंडपीठात होणाऱ्या द्वितीय अपिलांवरील सुनावण्या सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या आहेत. या निर्णयामुळे माहिती अधिकाराची प्रक्रिया अधिक खुली, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास राज्य माहिती आयोगाने व्यक्त केला आहे.

असे असतील नियम - खुल्या सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष सुनावणीत अपीलकर्ता, जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाच सहभागाची परवानगी असेल. - इतर नागरिकांना केवळ अभ्यागत म्हणून उपस्थित राहता येईल. मात्र, बोलण्यास किंवा प्रक्रिया हस्तक्षेप करण्यास परवानगी नसेल. सर्व उपस्थितांनी राज्य माहिती आयुक्तांचा सन्मान राखणे बंधनकारक असेल. - मोबाइल बंद ठेवणे आवश्यक असून,  ध्वनिचित्रमुद्रण करता येणार नाही.  त्रयस्थ व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई केली जाऊ शकते, असे चन्ने यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Right to Information actमाहिती अधिकारMaharashtraमहाराष्ट्र