शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा दुर्गाप्रसाद ठरला ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’चा मानकरी

By admin | Updated: January 3, 2015 00:34 IST

‘पश्चिम महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा मान पटकावला.

कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील दुर्गाप्रसाद दासरी याने गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे घेण्यात आलेल्या ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा मान पटकावला. त्याला ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’ बहुमानाने गौरविण्यात आले. नुकतीच पश्चिम महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने गडमुडशिंगी येथील श्रीकांत फिटनेस सेंटरच्यावतीने खुल्या रंगमंचावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत गाव मर्यादित स्पर्धेचा बहुमान गडमुडशिंगीच्या सागर गोसावी याने पटकावला, तर ‘मोस्ट इम्प्रुव्हड’ म्हणून सांगलीच्या विजय कुंभार व ‘बेस्ट म्युझिक पोझर’चा बहुमान ‘शाहू साखर’च्या योगीराज शिंगे याने मिळवला. सांघिक विजेतेपदाचा बहुमान कोल्हापूर संघाने, तर उपसांघिक विजेतेपदाचा बहुमान सांगली संघाने पटकावला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सरपंच तानाजी पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी उपसरपंच अशोक दांगट, संयोजक राकेश कुराळे, सचिन पाटील, विनोद सोनुले, दिलीप बागणे, निवास माळी, गोपाळराव कांबळे, शिवाजी गिरूले, संदीप पोवार, सुशांत माळी, राहुल गिरूले, आदी उपस्थित होते. स्पर्धेचा सविस्तर निकाल असा गडमुडशिंगी मर्यादित : सागर गोसावी, संतोष कवने, रवींद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र विभागीय खुला गट : (६० किलो ) : विजय कुंभार (सांगली), मोहमद बेपारी (मिरज), बापूसाहेब अष्टेकर (शाहू साखर), ६५ किलोगट : स्वप्निल आजगेकर, संग्राम जाधव (दोघेही कोल्हापूर), वैभव गवळी (सातारा), ७० किलो गट : योगेश पवार (वारणानगर), अक्षय दांडेकर (कोल्हापूर), रफिक जमादार (रेंदाळ), महमद आलूरकर (कोल्हापूर), ७५ किलोगट : योगीराज शिंगे (शाहू साखर), रियाज पठाण (मिरज), विनायक रेडेकर, ७५ किलोवरील गट : दुर्गाप्रसाद दासरी (गडमुडशिंगी ), विशाल कांबळे (मिरज), संग्राम सावंत (गारगोटी).