शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन लोटस' तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही; काँग्रेसचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 12:20 IST

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या घसरणीला आता सुरुवात झाली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.

मुंबई - कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता विविध राज्यात उमटू लागले आहेत. काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. कर्नाटकच्या विजयाचा आनंद कार्यकर्ते साजरा करत आहेत. तर या निवडणुकीच्या निकालावरून भाजपाचं ऑपरेशन लोटस, तोडफोडीचे राजकारण जनतेला मान्य नाही असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपाला लगावला आहे. 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्राथमिक कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर असून देशाची इच्छा आहे की काँग्रेसचा विजय व्हावा. ऑपरेशन लोटस तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही, हे या निकालावरून समोर आलंय. भविष्याच्या राजकारणात लोकशाही टिकवायची असेल तर कर्नाटकचा आजचा निकाल खूप महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत आगामी काळात होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या घसरणीला आता सुरुवात झाली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा मिळतोय हेच यावरून स्पष्ट होतं. भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक घटना असून भारत जोडो यात्रेचा प्रभाव कर्नाटक निवडणुकीत निश्चितपणे दिसला असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

भाजपानं धडा घेतला पाहिजे दरम्यान, लिंगायत समाजाच्या जोरावर निवडून आले त्यांना वाळीत टाकण्याचे काम भाजपने केले. त्यामुळे कर्नाटकच्या जनतेने भाजपाला वाळीत टाकले. भाजपाने धडा शिकला पाहिजे की सत्तेचा दुरुपयोग करुन जनता घाबरणार नाही. कर्नाटकात १२४ च्या वर जागा सुशिक्षित मतदारांनी कॉंग्रेसला दिल्या आहेत. याहूनही जास्त जागा येतील. राहुल गांधीवर खोटा आरोप लावून त्यांचे लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचं पाप भाजपने करत त्यांना बेघर केलं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे. राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतोय, राहुल गांधी शिकलेले आहेत आताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नाही असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपावर तोंडसुख घेतले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसBJPभाजपा