शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 07:36 IST

Jitendra Awhad Meet Eknath Shinde: राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राष्ट्रवादी (शरद पवार)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र, ही भेट राजकीय नसल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांबाबत निर्णय व्हावा, यासाठी भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आव्हाड म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे प्रचारात व्यग्र असल्याने भेट होऊ शकली नव्हती. निधीअभावामुळे रखडलेल्या कामांबाबत विचारले असता, यापुढे शंभर टक्के ठोस पावली उचलली जातील, असा विश्वास व्यक्त केला.

अजित पवार यांच्या मृत्यूबाबत खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या शंकांवर ते म्हणाले, संशय व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणी संशय घेईल, कोणी तो खोडून काढेल. राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चेत मला सहभागी करून घेतले नव्हते. त्यामुळे याबाबत मला काही माहिती नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jitendra Awhad meets Eknath Shinde, cites development work.

Web Summary : NCP MLA Jitendra Awhad met Deputy CM Eknath Shinde regarding pending development projects in his constituency. He clarified the meeting was not political. Awhad also addressed doubts raised about Ajit Pawar's alleged death, stating expressing suspicion is everyone's right.
टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण