शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

राज्यातील औद्योगिक संघटना १२ फेब्रुवारीला करणार वीज बिलाची होळी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 11:40 AM

पुणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अकोला यासह २० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना भेटून मागण्यांचे निवेदन देणार

पुणे : राज्यात सप्टेंबर २०१८ पासून झालेली सर्व औद्योगिक वीज दरवाढ संपूर्ण रद्द करावी, औद्योगिक वीज दर नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत,  दरफरकारची रक्कम सरकारने अनुदान म्हणून द्यावी या मागणीसाठी औद्योगिक संघटना येत्या १२ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करणार आहेत.    राज्यातील औद्योगिक वीज दर वाढवू नयेत या साठी विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यासाठी सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या दरफरकापोटी ३४०० कोटी रुपयांचे अनुदान महावितरण कंपनीस देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार आहेत. यात संबंधित जिल्ह्यातील व्यासायिक आणि उद्योजक सहभागी होतील. पुणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अकोला यासह २० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी दिली.या शिवाय जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना भेटून मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. वीज दर वाढ विरोधी पोस्टर्स, बॅनर्स लावून जनजागृती करण्यात येत असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरण