शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा राजीनामा, मात्र विहित नियमात नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:14 IST

इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा विहित नियमानुसार नसल्याने अवैध ठरण्याची शक्यता आहे. 

पुणे : इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा विहित नियमानुसार नसल्याने अवैध ठरण्याची शक्यता आहे. 

         मराठा, धनगर, लिंगायत,अल्पसंख्याक मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य शासन लेखी तोंडी आश्वासन देत आहे. ठोस भूमिका घेत नाही. अशा परिस्थितीत सर्व समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून पदावर रहाण्यात आपल्याला नैतिकता वाटत नाही, म्हणून आपण आमदार पदाचा राजीनामा देत आहोत, अशी घोषणा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी गुरूवारी (दि.२५) रोजी सायंकाळी मराठा मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी केली. तासाभरात विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठवण्याचा शब्द आंदोलकांना देवून, त्यानुसार तसे पत्र त्यांनी फॅक्सद्वारे बागडे यांच्याकडे पाठवून दिले. मात्र राजीनामा  दोन ओळीत आणि कोणत्याही करणाविना देणे बंधनकारक आहे. तसेच हा राजीनामा स्वतः अध्यक्षांकडे देणे बंधनकारक आहे.मात्र भरणे यांच्या राजीनाम्यात हे निकष पाळण्यात आलेले नाहीत. 

       याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  राज्यातील मराठा समाजाबरोबर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला भाजप सरकारने आरक्षण देण्याचे वेळोवेळी अश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात चारही समाजाच्या हाती काहीच आले नाही. त्यामुळे समाजाच्या भावना तीव्र होत असून, वेळीच दखल घेतली नाही तर समाजात आगडोंब उसळण्याचा धोका आहे. सरकारने लोकभावनेची दखल घेऊन दिलेली आश्वासने त्वरित पूर्ण करावी, या मागणीसाठी मी माझ्या इंदापूर विधानसभा मतदार संघातील आमदारकीचा राजीनामा देत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.आजचा राजीनामा विहित नियमानुसार नसला तरी सोमवारी स्वतः अध्यक्षांकडे जाऊन राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदारMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा