शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाबद्दल वाढतेय जागृती!

By admin | Updated: March 27, 2015 02:02 IST

मृत्यूपश्चात अवयवदान केल्याने गरजू व्यक्तीला जीवनदान मिळू शकते, हा विचार आता चांगलाच रुजू लागला आहे.

देणाऱ्याचे हात वाढले : माहितीसाठी दहा हजार वेळा खणखणली हेल्पलाइनपूजा दामले - मुंबईमृत्यूपश्चात अवयवदान केल्याने गरजू व्यक्तीला जीवनदान मिळू शकते, हा विचार आता चांगलाच रुजू लागला आहे. म्हणूनच अवयवदानासंबंधी माहिती तसेच मदतीसाठी अवयवदान हेल्पलाइन दोन वर्षांत तब्बल १० हजार वेळा खणखणली आहे.दोन वर्षांपासून मोहन फाउंडेशनतर्फे देश पातळीवर अवयवदानाविषयी मोफत हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून सध्या मराठीसह सात भाषांमध्ये माहिती देण्यात येते. गेल्या महिन्यात नागपूर येथे सेंटर सुरू करण्यात आले आहे. हेल्पलाइनवर येणारे ५० टक्के कॉल्स हे अवयवदानाची प्रक्रिया जाणून घेण्यासंबंधीचे असतात. अवयवदान म्हणजे नक्की काय? कोणाला अवयवदान करता येते? कोणत्या अवयवांचे दान शक्य असते? नातेवाइकाला किडनी हवी आहे, कुठे मिळेल? असे अनेक प्रश्न सामान्यपणे विचारले जातात.हेल्पलाइनवर येणारे ५० टक्के कॉल्स रुग्णांच्या नातेवाइकांचे असतात. वृद्धांच्या बरोबरीनेच तरुणांचा समावेशही त्यात असतो. केवळ मृत्यूनंतरच अवयवदान करता येते का, असा प्रश्नही विचारला जातो. या वेळी अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया त्यांना समजावून सांगितली जात असल्याचे नागपूर केंद्राचे प्रमुख डॉ. रवी वानखेडे यांनी सांगितले.